अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार
अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार सांगली. (पब्लिक न्युज नेटवर्क ) दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 06:00 वा तांदुळवाडी गावच्या हद्दीतील पुणे कोल्हापूर हायवे रोडवर अपघात झाला त्या अपघातात अं वय 40 वर्ष वयोगटातील वेडसर महिला रस्त्याने जात असताना तिला अज्ञात वाहनाने धडक दिली व तिला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये न नेता तिला जागेवर आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात माहिती वैशाली राजाराम पाटील (तांदुळवाडी ) यांनी कुरळप पोलीस स्टेशनं ला देऊन अज्ञात गाडी चालकावर गुन्हे नोंदविन्यासंदर्भात पोलीस स्टेशनं ला माहिती दिली. भारतीय न्याय संहिता कलम 281,125(अ ), 125(ब )M. V. C. ACT 184,134(अ ), 134(ब )अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. सदर घटनेत कुणाला या संदर्भात कुठलीही माहिती मिळाल्यास तपासी अंमलदार पोलीस हवालदार दिपक खोमणेयाच्या शी संपर्क करावा संपर्क क्र.8421937373