वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून केला निषेध.
वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून केला निषेध.
रिसोड - तौसीफ शेख(प्रतिनिधी ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना तात्काळ अटक करून त्यांना मंत्री पदावरून हाटवण्यात यावे, या मागणीसाठी वाशीम जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष गजानन हुले यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळ मधून बरखास्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व वंचित बहुजन आघाडी वाशिम च्या वतीने करण्यात आली. त्या नंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मा जिल्हाधिकारी वाशिम यांना चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ किरणताई गिर्हे, डॉ सिद्धार्थ देवळे, डॉ गजानन हुले, सोनाजी इंगळे, वसंतराव राठोड, दत्तराव गोटे, सय्यद अकिलभाई, मेजर आश्विन खिल्लारे, ज्योतीताई इंगळे, संध्याताई पंडित, मिनाताईं उलेमाले, सुमनताई ताजने, यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा सचिव वसंतराव हिवराळे, गणेश चंद्रशेखर, दिलीप भगत, संतोष सरकटे, उपाध्यक्ष रंगनाथ धांडे, जि प सदस्य कल्पनाताई राऊत, विनोद भगत, ऍड हिरामण मोरे, महिला आघाडी जि महासचिव सौ प्रतिभाताई अंभोर, सारनाथ अवचार, नारायणराव खोडके, ता महासचिव संजय पडघन, राजु तायडे, विशालभाऊ भांदुर्गे, सम्यक चे तोशीफ भाई जिल्ह्यातील महिला आघाडीच्या त्रिशीलाबाई जाधव जिल्हा सचिव, किरण खडसे जिल्हा सचिव, रुपाली भगत, सहसचिव, सुषमा भगत सदस्य, शोभा इंगोले सदस्य, आशा खडसे तालुका अध्यक्ष, विमलताई सावळे वाशिम तालुका अध्यक्ष, रेखाताई राऊत तालुका सचिव, डोंगरे ताई लाखाळा, मिलिंद इंगळे, अनिल अंभोरे, जगदीश मानवतकर, सचिन कंबळे, गोपाळ मनवर, गजानन इंगोले, भाऊराव सावळे, शिवदास डोंगरे, विनोद भगत, इस्माईल नोरंगाबादी, विनोद नागरे, गजानन गुडदे, परमेश्वर गवई, देवानंद वाकोडे, राहुल अवचार, बबन पडघान, दिगंबर अवचार, राहुल कांबळे, प्रकाश सरकटे, शिवाजी इंगळे, प्रजोत जाधव, संगीताताई जाधव, सौ सुप्रिया सहस्त्रबुद्धे मालेगाव ,लता खडसे , आशाबाई घुगे पांगरी नवघरे,संगीता वैद्य, वनमाला शेळके ,सुमित्रा वैद्य ,रेखा रोकडे ,शिला वैद्य ,आशा वैद्य ,छाया कांबळे, मिनलताई बनसोड, मंदाताई धांडे रिसोड, विद्याताई भालेराव, लताताई खडसे, रंजनताई गुडदे, मनकर्नाताई वाघमारे, रामकुवरताई जाधव, मीनाताई अंभोरे, मंगलाताई बनसोड, कुंताटाई भगत, जिजाबाई भगत, देवकाबाई भगत, लताताई खडसे, प्रयागबाई वानखेडे, उज्वलाताई गवई, सांगिताताई तुरेराव, यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME