मातंग पँथर सेनाची दि १६ नोव्हेंबर २०२१ पासुन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका बॉडी व अहमदनगर जिल्ह्या व तालुका स्तरावरील संपुर्ण बॉडी बरखास्त
मातंग पँथर सेनाची दि १६ नोव्हेंबर २०२१ पासुन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका बॉडी व अहमदनगर जिल्ह्या व तालुका स्तरावरील संपुर्ण बॉडी बरखास्त औरंगाबाद -(युगनायक न्युज नेटवर्क) मातंग पँथर सेना ची दिनांक 16/11/2021 वार मंगळवार पासून जिल्हा जालना मधील तालुका भोकरदन व संपूर्ण अहमदनगर जिल्हा व तालुका बॉडी बरखास्त करण्यात आली आहे, कोणीही आपल्या पदाचा व संघटनेच्या नावाचा सिम्बॉल चा लेटर हेड चा वापर करू नये,जर गैरवापर केला आणि काही अनुचित प्रकार घडला याला सर्वस्व जबाबदार तो व्यक्ती असेल याची नोंद घ्यावी तसेच संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब गवळी जो व्यक्ती त्याचा गैरवापर करेल आशा व्यक्तीवर कायदेशीर दंडात्मक स्वरूपात कार्यवाही करतील याची ता भोकरदन जिल्हा जालना व संपूर्ण अहमदनगर जिल्हा मधील जे पदाधिकारी होते यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.