नाशिक एस.टी. महामंडळ, नाशिक ह्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पूर्ण करून घेण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपास / आंदोलनास सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनव्ये जाहीर पाठिंबा

 

नाशिक एस.टी. महामंडळ, नाशिक ह्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पूर्ण करून घेण्यासाठी  पुकारण्यात आलेल्या संपास / आंदोलनास सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनव्ये जाहीर पाठिंब

नाशिक दिनांक 8/11/2021 रोजी नाशिक म.न.से. पदाधिकारी व मनसैनिक ह्यांनी नाशिक एस.टी. महामंडळ, नाशिक ह्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पूर्ण करून घेण्यासाठी  पुकारण्यात आलेल्या संपास / आंदोलनास सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनव्ये जाहीर पाठिंबा दिला. त्या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष ऍड. रतनकुमार इचम साहेब, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीपभाऊ दातीर, सभापती व मा. नगरसेवक योगेश भाऊ शेवरे तसेच विधी विभागाकडून प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुलजी तिडके, शहराध्यक्ष ऍड. महेंद्रजी डहाळे,शहर सचिव ऍड. शुभम जोशी तसेच इतर पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

- म.न.से. विधी विभाग नाशिक

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू