वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश रेखाताई ठाकुर यांची किरणताई गिर्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

 वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश रेखाताई ठाकुर यांची किरणताई गिर्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट




                                      वाशिम    दि.०३ वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांच्या अकोला नांदेड दौऱ्यादरम्यान वाशिम मध्ये  प्रदेश  महिला सदस्या किरणताई गिर्हे  यांच्या "समीकरण "  या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान आगामी पक्षाच्या ध्येय धोरण व पक्षा संबधीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली यावेळी गिर्हे व भांदुर्गे परिवार  तर्फे रेखारताईचे स्वागत करण्यात आले


Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर