Posts

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘कोविड-केअर सेंटर’ सुरू करण्यास मान्यता – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

Image
  कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘कोविड-केअर सेंटर’ सुरू करण्यास मान्यता – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती बाजार समित्यांना कोविडच्या उपचाराशी निगडीत बाबींवर भांडवली खर्च करण्यास मंजूरी मुंबई, दि. 28 : राज्यात  कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रूग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५% रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी  रुपये १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी  देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले ...

मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना

Image
मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना   मुंबई, दि. 28 : आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी  मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर कामगार विभागामार्फत चाइल्डलाईन या अशासकीय संस्था व पिरॉमिल ग्रुपच्या सहकार्यातून सहाय्यता कक्षामार्फत नास्ता पाकिटे व पाणी इत्यादी गरजेच्या वस्तुंचे स्थलांतरित कामगारांना वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाला कामगार उप आयुक्त संकेत कानडे, सहायक कामगार आयुक्त सुनिता म्हैसकर व  सहायक कामगार आयुक्त नितीन कावले उपस्थित होते. मुंबई शहराच्या कामगार उप आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, अपर कामगार आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्हा कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत कामगारांना सहाय्य करण्याकरीता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकारी यांचे दूरध्वनी/मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. आठवड्यातील 7 ही दिवस हे कक्ष कार्यान्वीत आह...

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, रिठद बंद असल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक व्यवहार खोळंबले. बँकेने पर्यायी व्यवस्था सुरु करावी -अॅड.भारत गवळी यांची मागणी

Image
  बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, रिठद बंद असल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक व्यवहार खोळंबले.         बँकेने पर्यायी व्यवस्था सुरु करावी -अॅड.भारत गवळी यांची मागणी वाशिम :( युगनायक न्युज नेटवर्क ) रिठद.मागील काही दिवसापासून बँक ऑफ महाराष्ट्र  बँक कायमची बंद असल्यामुळे  रिठद परिसरातील  सामान्य जनतेचे बँकेतील आर्थिक व्यवहार बँक बंद असल्याने खोळंबले असून सामान्य जनतेला हक्काचे पैसे बँकेत असून सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने  जाहीर केलेल्या संचारबंदी तसेच लॉकडाउन मुळे सामान्य जनता २४तास घरीच असल्याने त्यांचा घरातील खर्च वाढला असुन घरात लागणाऱ्या वस्तू ७ ते ११या वेळेत विकत घ्याव्या लागतात  तसेच दवाखान्यात होत असलेला खर्च पाहता बँक ऑफ महाराष्ट्र बंद मुळे सामान्य जनता आथिर्क अडचणीत आली आहे त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद त्वरीत  सुरु करावी अन्यथा बँकेने सामान्य जनतेसाठी पर्यायी व्यवस्था सुरु करावी.

ग्राम गोवर्धन येथील २०० कुटुंबाला भाजीपाला वाटप सौ. किरणताई गिर्‍हे यांचा मदतीचा हात

Image
  ग्राम गोवर्धन येथील २०० कुटुंबाला भाजीपाला वाटप सौ. किरणताई गिर्‍हे यांचा मदतीचा हात वाशिम - रिसोड तालुक्यातील ग्राम गोवर्धन येथे कोरोनाबाधीतांची संख्या वाढल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. टाळेबंदीमुळे ग्रामस्थांची उपासमार होत आहे. अशा कठीण प्रसंगी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्‍हे यांनी गावातील तब्बल २०० ़कुटुंबांना ८ दिवस पुरेल एवढा भाजीपाला वाटप करुन माणूसकीचा परिचय दिला आहे.   ग्राम गोवर्धन येथे गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली असून जवळपास ३० ते ३५ जण दगावले आहेत. त्यामुळे गावात प्रचंड दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत सर्व ग्रामस्थ आपआपल्या घरात बंद असल्यामुळे त्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेवून सौ. किरणताई गिर्‍हे यांच्या पुढाकारातून गावातील २०० कुटुंबांना ८ दिवस पुरेल एवढया भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले.    तसेच कोरोनाबाधितांना ऑक्सीजन सेवा, रेमेडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी सौ. गिर्‍हे ह्या गेल्या १५ दिवसापासून अहोरात्र झटत असून ग...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
वाशिम    जिल्ह्यातील आजचा  कोरोना_अलर्ट (दि. २५ एप्रिल २०२१, सायं. ५ वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ३२९ कोरोना बाधित   वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील २, अल्लाडा प्लॉट येथील ३, अंबिका नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ६, दत्त नगर येथील २, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, देवपेठ येथील ३, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेश नगर येथील १, गणेश पेठ येथील १, शासकीय पॉलिटेक्निक येथील १, शासकीय वसाहत येथील १, गुप्ता ले-आऊट येथील १, गुरुवार बाजार येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १४, काळे फाईल येथील ४, खामगाव जीन येथील १, लाखाळा येथील ९, माधव नगर येथील १, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नगरपरिषद परिसरातील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १४, पल्स हॉस्पिटल परिसरातील १, काटा रोड परिसरातील १, रविवार बाजार येथील १, आरटीओ ऑफिस परिसरातील १, समर्थ नगर येथील १, संतोषी माता नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, सुभाष चौक येथील १, सुदर्शन नगर येथील २, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, तिरुपती सिटी येथील १, वाल्मिकी नगर येथील १, साईलीला...

कानडे इंटरनॅशनल स्कूल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास मान्यता

Image
कानडे इंटरनॅशनल स्कूल  येथे  डेडीकेटेड कोविड  हॉस्पिटल सुरु करण्यास  मान्यता वाशिम ,   दि. २४ (युगनायक न्युज नेटवर्क) :   कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून डॉ. विजय कानडे यांना शेलूबाजार रोड येथील कानडे इंटरनॅशनल स्कूल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. याठिकाणी २५ बेडची सशुल्क सुविधा उपलब्ध झाली आहे. डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करावी लागेल. तसेच ४ आयसीयु बेड्स व १० बेडचे आयसोलेशन युनिट उपलब्ध करावे लागेल. कोविड रुग्ण भरती करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी भारत सरकारच्या पोर्टलवरील नोंदणीकृत शुल्क आरण्यासह   ‘ आयसीएमआर ’ ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे ,   उपचारासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर ,   क...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना _ अलर्ट ( दि. २४ एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ५०३ कोरोना बाधित   वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील ३, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ५, दत्त नगर येथील २, देवपेठ येथील २, गव्हाणकर नगर येथील ३, गोंदेश्वर येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १०, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील ८, माधव नगर येथील ४, नालंदा नगर येथील १, क्रिटीकल केअर हॉस्पिटल परिसरातील २, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, नगरपरिषद परिसरातील १, पोलीस वसाहत परिसरातील ३, पोस्ट ऑफिस जवळील १, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील १, संतोषी माता नगर येथील ३, शुक्रवार पेठ येथील ४, सिंधी कॅम्प येथील ३, सुदर्शन नगर येथील १, सुंदरवाटिका येथील २, स्वामी समर्थ नगर येथील १, व्यंकटेश नगर येथील १, विनायक नगर येथील २, अयोध्या नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे १५, अंजनखेडा येथील १, अनसिंग येथील १३, बाभूळगाव येथील १, ब्रह्मा येथील १, धुमका येथील १, गोंडेगाव येथील २, हिवरा रोहिला येथील १, जांभरुण येथील १, जांभरुण नावजी येथील १, केकतउमरा येथील ४, कोकलगाव येथील १, कोंड...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना _ अलर्ट ( दि. २३ एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ७१८ कोरोना बाधित   वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील ३, अकोला नाका येथील ३, चामुंडादेवी परिसरातील १, चांडक ले-आऊट येथील ३, छत्रपती शिवाजी नगर येथील ३, सिव्हील लाईन्स येथील १७, दत्त नगर येथील २, ध्रुव चौक येथील १, ड्रीमलँड सिटी येथील १, गाडे ले-आऊट येथील १, गणेश नगर येथील १, गव्हाणकर नगर येथील १, गोंदेश्वर येथील १, गुरुवार बाजार येथील १, आयसीआयसीआय बँक परिसरातील १, आयटीआय कॉलेज परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील १३, जुनी नगरपरिषद जवळील २, कलाम नगर येथील १, काळे फाईल येथील ४, खोडे माऊली परिसरातील २, लाखाळा येथील १२, लोनसुने ले-आऊट येथील १, महाराष्ट्र बँक परिसरातील २, महात्मा फुले चौक येथील १, महावीर चौक येथील १, माहूरवेस येथील १, मानमोठे नगर येथील १, नालंदा नगर येथील ४, नवीन आययुडीपी कॉलनी येथील २, पंचशील नगर येथील १, पाटणी चौक येथील २, पोलीस वसाहत येथील ३, पुसद नाका येथील ४, रेल्वे स्टेशन परिसरातील १, विश्रामगृह परिसरातील १, रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट परिसरातील १,...

मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र तर्फे मोफत हेल्पलाइन ची सुरुवात.

Image
मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र तर्फे मोफत हेल्पलाइन ची सुरुवात.   वाशिम जिल्हा मध्ये क्रिसील फाउंडेशन चा उपक्रम वाशिम - रिझर्व बँक स्टेट बँक व नाबार्ड च्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या साहाय्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र च्या माध्यमातून  लॉकडाऊन च्या काळात मोफत ग्राम साहाय्य हेल्पलाईन ची सुरुवात करण्यात आली आहे.           जिल्हा मध्ये वाढता कोरोना आजाराचा संसर्ग बघता ब्रेक द चेन या या शासनाच्या उपक्रमास साहाय्य म्हणून मोफत हेल्पलाईन ची सुरूवात करून लोकांना कोविड 19 आजारा  विषयी जनजागृती म्हणून मोफत माहिती देणे सुरू आहे.या सोबत च बँकेत गर्दी न करता डिजिटल माध्यमाचा वापर करून आपले आर्थिक व्यवहार करण्याविषयी माहिती देण्यात येत आहे,यामध्ये यूपीआय, भीम अप्स ,गुगल पे ,*99# ,एटीएम ,आदी बद्दल सविस्तरित्या माहिती देण्याचे कार्य सुरू आहे.यासह कोविड 19 आजारा चा संसर्ग टाळण्यासाठी मास्क चा वापर करणे, आवश्यकता असेल तेंव्हाच घराबाहेर पडणे, सुरक्षित अंतर ठेवणे,वेळोवेळी साबणाने किंव्हा सॅनिटायझर नी हात धुणे ,खोकताना किंव्हा शिंकताना रुमाल चा वापर करणे...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना _ अलर्ट ( दि. २१ एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ३२२ कोरोना बाधित   वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील ३, देवपेठ येथील १, गणेश नगर येथील १, हिंगोली रोड परिसरातील २, आययुडीपी कॉलनी येथील ९, काळे फाईल येथील २, कालेश्वर मंदिर परिसरातील १, क्रांती चौक येथील १, लाखाळा येथील ६, महाराणा प्रताप चौक येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, पुसद नाका येथील २, काटा रोड परिसरातील १, समता नगर येथील २, टिळक चौक येथील १, लोनसुने चौक येथील १, पंचशील नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, सुंदरवाटिका येथील १, शिव चौक येथील १, नगरपरिषद परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ७, अनसिंग येथील ४, ब्राह्मणवाडा येथील १, चिखली येथील २, कार्ली येथील ४, केकतउमरा येथील २, किनखेडा येथील १, कोंडाळा येथील २, मोतसावंगा येथील १, साखरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सोनखास येथील १, सुपखेला येथील २, तोंडगाव येथील १, वांगी येथील १, वारला येथील २, जांभरुण येथील १, मालेगाव शहरातील ४, आमखे...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना _ अलर्ट ( दि. २० एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ३८६ कोरोना बाधित   वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, आनंदवाडी येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, चांडक ले-आऊट येथील ४, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ९, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेश नगर येथील १, गव्हाणकर नगर येथील १, गोंदेश्वर येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ३, नवोदय विद्यालय परिसरातील १, काळे फाईल येथील २, लाखाळा येथील १०, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नालंदा नगर येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, निमजगा येथील १, पंचायत समिती परिसरातील १, पाटणी चौक येथील ६, पुसद नाका येथील १, रमेश टॉकीज जवळील १, रिसोड नाका येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १०, समर्थ नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, योजना कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ३, असोला येथील २, ब्रह्मा येथील १, फाळेगाव येथील १, हिवरा रोहिला येथील १, इलखी येथील १, काटा ...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना _ अलर्ट ( दि. १७ एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ६२० कोरोना बाधित   वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील ९, जिल्हा कोविड रुग्णालय परिसरातील १८, देवळे हॉस्पिटल परिसरातील ८, देवपेठ येथील ४, ड्रीमलँड सिटी येथील २, गणेशपेठ येथील २, ग्रीन पार्क कॉलनी येथील १, गुलाटी ले-आऊट येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १३, जवाहर कॉलनी येथील १, जुनी नगरपरिषद परिसरातील १, लाखाळा येथील ८, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ७, मंत्री पार्क येथील १, नगरपरिषद परिसरातील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील ३, आर. ए. कॉलेज जवळील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील ११, शुक्रवार पेठ येथील १, स्वागत लॉन परिसरातील १, तिरुपती सिटी येथील १, विनायक नगर येथील १, विश्रामभवन परिसरातील ३, वाशिम क्रिटीकल केअर परिसरातील २, सुंदरवाटिका येथील १, हरीओम नगर येथील १, सुभाष चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, अनसिंग येथील ३, भटउमरा येथील ३, काटा येथील १, किनखेडा येथील १३, कोंडाळा झामरे येथील २, मसला येथील १, मोहगव्हाण येथील २, ...

शिल्लक डाळींचे लाभार्थींना लवकरच वितरण करण्यात येणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

Image
शिल्लक डाळींचे लाभार्थींना लवकरच वितरण करण्यात येणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक डाळींच्या वाटपास केंद्राची आजच मंजुरी प्राप्त मुंबई, दि. १५ :   प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने आजच परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची  माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप केले नसल्याने त्या खराब झाल्याबाबतच्या मथळ्याखाली वृत्तपत्र व अन्य समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीबाबत माहिती देताना श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 1 व 2 आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत माहे एप्रिल, 2020 ते नोव्हेंबर, 2020 या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थींना प्रतिव्यक्ती...

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणीसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ याच योजनेच्या माध्यमातून उद्योजकांचेही प्रश्न सोडवणार

Image
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणीसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने महावितरणची योजना; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून होणार अंमलबजावणी   मुंबई, दि. १२ :   अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून येत्या दि. १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार या योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. ऊर्जामंत्री डॉ. राऊत या योजनेच्या अनुषंगाने माहिती देताना म्हणाले की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षित घटकांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. शिक्षणाच्या बळावर व उपेक्षित, शोषितांच्या व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणण्याचे काम त्यांनी केले असून एक प्रकारे ...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा   कोरोना _ अलर्ट ( दि. १२ एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ४८८ कोरोना बाधित   वाशिम शहरातील बिलाल नगर येथील १, देवपेठ येथील ४, लाखाळा येथील १२, पुसद नाका येथील ५, मालपाणी ले-आऊट येथील १, बांधकाम विभाग येथील १, परळकर चौक येथील १, सिव्हील लाईन्स येथील २३, ज्ञानेश्वर नगर येथील १, गणेश पेठ येथील १, सिंधी कॅम्प येथील ४, शिवाजी चौक येथील ४, शुक्रवार पेठ येथील ६, काटीवेस येथील २, काळे फाईल येथील ५, स्त्री रुग्णालय येथील ३, नवोदय विद्यालय परिसरातील १, जवाहर कॉलनी येथील २, पाटणी चौक येथील ३, अकोला नाका येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, शिवाजी नगर येथील २, सुंदरवाटिका येथील ३, तहसील कार्यालय परिसरातील ३, बागवानपुरा येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १३, राजस्थान आर्य महाविद्यालय परिसरातील १, मंत्री पार्क येथील ४, महाराणा प्रताप चौक येथील १, महात्मा फुले चौक येथील १, पोलीस वसाहत येथील ८, रमेश टॉकीज जवळील १, काटा रोड परिसरातील १, नालंदा नगर येथील २, जनता बँक परिसरातील १, समता नगर येथील २, सिंचन कॉलनी येथील १, ...