वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
(दि. २४ एप्रिल २०२१, सायं. ५.०० वा.)
वाशिम जिल्ह्यात आणखी ५०३ कोरोना बाधित
वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील ३, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ५, दत्त नगर येथील २, देवपेठ येथील २, गव्हाणकर नगर येथील ३, गोंदेश्वर येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १०, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील ८, माधव नगर येथील ४, नालंदा नगर येथील १, क्रिटीकल केअर हॉस्पिटल परिसरातील २, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, नगरपरिषद परिसरातील १, पोलीस वसाहत परिसरातील ३, पोस्ट ऑफिस जवळील १, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील १, संतोषी माता नगर येथील ३, शुक्रवार पेठ येथील ४, सिंधी कॅम्प येथील ३, सुदर्शन नगर येथील १, सुंदरवाटिका येथील २, स्वामी समर्थ नगर येथील १, व्यंकटेश नगर येथील १, विनायक नगर येथील २, अयोध्या नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे १५, अंजनखेडा येथील १, अनसिंग येथील १३, बाभूळगाव येथील १, ब्रह्मा येथील १, धुमका येथील १, गोंडेगाव येथील २, हिवरा रोहिला येथील १, जांभरुण येथील १, जांभरुण नावजी येथील १, केकतउमरा येथील ४, कोकलगाव येथील १, कोंडाळा येथील १, मोहगव्हाण येथील १, मोहजा येथील १, मोतसावंगा येथील १, नागठाणा येथील १७, पंचाळा येथील १६, पांडव उमरा येथील २, पिंपळगाव येथील १, सावंगा येथील १, सावरगाव बर्डे येथील ४, सावरगाव जिरे येथील १, सायखेडा येथील १, सोनखास येथील १, सुराळा येथील १, तामसी येथील ५, तांदळी शेवई येथील १, तोंडगाव येथील १२, उकळीपेन येथील १, इलखी येथील १, कळंबा महाली येथील १, मालेगाव शहरातील माळी वेताळ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १९, अमानी येथील २, चांडस येथील १, चिवरा येथील १, डव्हा येथील ४, डोंगरकिन्ही येथील २, एकांबा येथील १, गौरखेडा येथील १, इराळा येथील १, जऊळका येथील १, जोडगाव येथील १, खंडाळा येथील १, खिर्डा येथील १, कोल्ही येथील १, मुंगळा येथील १, मुठ्ठा येथील २, नागरतास येथील १, पांगरी नवघरे येथील १, पिंपळा येथील १, रामनगर येथील १, शिरपूर येथील ५, सुकांडा येथील १, वाडी येथील १, किन्हीराजा येथील २, कवरदरी येथील १, जऊळका समृद्धी कॅम्प येथील १, आमखेडा येथील १, रिसोड शहरातील आसन गल्ली येथील ३, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ९, एकता नगर येथील ४, गजानन नगर येथील १, इंदिरा नगर येथील १, कासार गल्ली येथील १, लोणी फाटा येथील २, नमो नारायण कॉलनी येथील १, पठाणपुरा येथील १, राम नगर येथील १, समर्थ नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील ७, अनंत कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १७, बेलखेडा येथील ९, चिखली येथील २, चिचांबाभर येथील ६, देगाव येथील १, देऊळगाव बंडा येथील १, गोवर्धन येथील १, घोन्सर येथील ८, घोटा येथील १, हराळ येथील २, करडा येथील ३, कवठा येथील १, केनवड येथील १, किनखेडा येथील १, कोकलगाव येथील ३, कोयाळी येथील ७, लिंगा येथील १, मांगुळ झनक येथील ५, मसला पेन येथील १, मिर्जापूर येथील २, मोप येथील १, मोरगव्हाण येथील १, मोठेगाव येथील १, रिठद येथील २, सवड येथील ४, वाडी रायताळ येथील १, व्याड येथील २, वाकद येथील २, येवती येथील २, येवता येथील ३, नंधाना येथील १, धोडप बोडखे येथील १, जयपूर येथील ३, बिबखेडा येथील १, भरजहांगीर येथील १, जवळा येथील २, कौलखेडा येथील १, नेतान्सा येथील १, मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील २, बंजारा कॉलनी येथील १, धनगरपुरा येथील १, हुडको कॉलनी येथील १, माठ मोहल्ला येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील ३, संभाजी नगर येथील १, सुभाष चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, चांभई येथील १, चोंडी येथील १, दाभाडी येथील १, गिंभा येथील १, गोगरी येथील १, कासोळा येथील ३, लाठी येथील १, मानोली येथील २, नवीन सोनखास येथील १, सावरगाव येथील १, शहापूर येथील १, भूर समृद्धी कॅम्प येथील ४, दाभा येथील १, शेलूबाजार येथील ९, कारंजा शहरातील बाबरे कॉलनी येथील १, बायपास परिसरातील १, भारतीपुरा येथील १, मारवाडीपुरा येथील २, गुरु मंदिर जवळील १, प्रशांत नगर येथील १, प्रोफेसर कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, वनदेवी नगर येथील २, संतोषी माता कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, काजळेश्वर येथील २, कामरगाव येथील ३, पोहा येथील १, रहित येथील १, शहा येथील २, वढवी येथील १, झोडगा येथील १, मनभा येथील १, कुऱ्हाड येथील १, मानोरा शहरातील संभाजी नगर येथील १, राठी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील १, धानोरा येथील २, गिर्डा येथील १, हळदा येथील १, करपा येथील १, खंबाळा येथील १, कोलार येथील १, पाळोदी येथील १, पारवा येथील १, रुई येथील १, साखरडोह कॅम्प येथील ८, सोमठाणा येथील ५, सिंगडोह येथील १, वार्डा येथील २, कारखेडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १८ बाधिताची नोंद झाली असून ३७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, चार बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – २४९७९
ऍक्टिव्ह – ४३३२
डिस्चार्ज – २०३८८
मृत्यू – २५८
(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME