वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

 वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

(दि. २१ एप्रिल २०२१सायं. ५.०० वा.)
 
वाशिम जिल्ह्यात आणखी ३२२ कोरोना बाधित
 
वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील ३, देवपेठ येथील १, गणेश नगर येथील १, हिंगोली रोड परिसरातील २, आययुडीपी कॉलनी येथील ९, काळे फाईल येथील २, कालेश्वर मंदिर परिसरातील १, क्रांती चौक येथील १, लाखाळा येथील ६, महाराणा प्रताप चौक येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, पुसद नाका येथील २, काटा रोड परिसरातील १, समता नगर येथील २, टिळक चौक येथील १, लोनसुने चौक येथील १, पंचशील नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, सुंदरवाटिका येथील १, शिव चौक येथील १, नगरपरिषद परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ७, अनसिंग येथील ४, ब्राह्मणवाडा येथील १, चिखली येथील २, कार्ली येथील ४, केकतउमरा येथील २, किनखेडा येथील १, कोंडाळा येथील २, मोतसावंगा येथील १, साखरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सोनखास येथील १, सुपखेला येथील २, तोंडगाव येथील १, वांगी येथील १, वारला येथील २, जांभरुण येथील १, मालेगाव शहरातील ४, आमखेडा येथील ४, चांडस येथील २, डही येथील १, धमधमी येथील ५, गिव्हा कुटे येथील १, करंजी येथील १, किन्हीराजा येथील १, मेडशी येथील २, राजुरा येथील १, मुठ्ठा येथील २, शिरपूर येथील ७, दापुरी येथील १, किन्ही घोडमोड येथील १, पिंपळा येथील २, जऊळका येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील ३, बुलडाणा अर्बन परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, गजाजन नगर येथील १, गणेश नगर येथील २, कासार गल्ली येथील १, लोणी फाटा येथील ३, महानंदा कॉलनी येथील १, पोस्ट ऑफिस जवळील १, राम नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, सदाशिव नगर येथील २, साई अनिल पार्क परिसरातील १, समर्थ नगर येथील ३, एसबीआय जवळील १, शिक्षक कॉलनी येथील १, व्यंकटेश नगर येथील १, गैबीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे २७, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, घोन्सर येथील २, कळमगव्हाण येथील ३, करडा येथील १, केनवड येथील ५, कोयाळी येथील ३, लोणी येथील १, महागाव येथील ३, मांगूळ झनक येथील १, नेतान्सा येथील १८, निजामपूर येथील १, पळसखेड येथील १, पेडगाव येथील १, पिंप्री येथील १, रिठद येथील १, शेलू खडसे येथील १, वाकद येथील ३, नंधाना येथील १, गोवर्धन येथील १, मोरगव्हाण येथील २, लिंगा येथील १, मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील १, सुभाष चौक येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, चेहल येथील ३, दस्तापूर येथील १, कवठळ येथील ४, खडी येथील २, माळशेलू येथील १, पार्डी ताड येथील १, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील १, वनोजा येथील ९, वरुड येथील ६, वसंतवाडी येथील ७, कारंजा शहरातील गुरु मंदिर जवळील १, शिक्षक कॉलनी येथील १, स्वस्तिक नगर येथील ३, बंजारा कॉलनी येथील १, भारतीपुरा येथील १, चावरे लाईन येथील १, कीर्ती नगर येथील १, सहारा कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, सुदंरवाटिका येथील २, इंझा येथील १, जनुना येथील २, काजळेश्वर येथील ६, मनभा येथील २, उंबर्डा बाजार येथील १, यावर्डी येथील ३, पलाना येथील १, वाघोला येथील ४, मानोरा शहरातील १, अजनी येथील २, सावरगाव येथील १, भिलडोंगर येथील १, ढोणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १६ बाधिताची नोंद झाली असून ४८८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
 
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
 
एकूण पॉझिटिव्ह  २३३७१
ऍक्टिव्ह – ३९५५
डिस्चार्ज – १९१७१
मृत्यू – २४४
 
(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू