वाकद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती मोठ्या उत्साहात साजरी
वाकद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती मोठ्या उत्साहात साजरी
रिसोड (प्रतिनिधी - युगनायक न्यूज नेटवर्क )पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. व जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले .त्यावेळी समाज बांधव व गावकरी मंडळींनी मोठ्या संख्येने रक्तदान दिले उत्साहात कार्यक्रम पार पडला, त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित पाटिल खडसे, पं.स.सभापती बंडु भाऊ हाडे,ध.स.युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष एकनाथ कष्टे , टायगर ग्रुप रिसोड तालुकाध्यक्ष अक्षय भाऊ कराळे, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसरपंच मा दिपक भाऊ तिरके, जगु भाऊ तिरके, बालाजी तिरके (तलाठी) मदन भाऊ तिरके रिसोड तालुका अध्यक्ष ध.स.युवा मल्हार सेना, अशोक तिरके, बालाजी श्रीराम तिरके,धोंडु इंगळे, उध्दव प्रल्हाद बैडवाले ग्रामपंचायत सदस्य नव्हाळे,ज्ञानेश्वर तिरके सर्कल अध्यक्ष, ज्ञानेश्वर बोरकर,राजु तिरके, महादेव तिरके, गजानन तिरके,विशाल तिरके, कैलास तिरके, अनिल तिरके, किशोर तिरके, विठ्ठल तिरके, विशाल बेंडवाले,दिपक तिरके,शुभम सहातोंडे,व समस्त धनगर समाज युवा मल्हार सेना वाकद चे कार्यकर्ते व समाज बांधव गावकरी मंडळी उपस्थित होती.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME