वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध
वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध
- वाशिम :स्थानिक अलाडा परिसरात दिपक पठाडे यांच्या घरासमोरील परसबागेत बहरले गळलिंबू त्या परिसरात दिपक पठाडे यांच्या घरीच गळलिंबाचे झाड आहे व या कोरोनाच्या काळात गळलिंबाच्या झाडाला भरगच्च 1किलो, 1/2किलो च्या आकाराची गळलिंबु लागलेली दिसून येत आहेत. व आज रोजी ती विक्रीस उपलब्ध आहेत. कारण सदर गळलिंबू मध्ये औषधी युक्त गुणधर्म असल्यामुळे खाण्यासाठी उपयुक्त आहे ज्या कुणाला पाहिजे असल्यास संपर्क करावा दिपक पठाडे वाशिम 9860148480
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME