महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत घरेलू कामगारांना आवाहन
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत घरेलू कामगारांना आवाहन
वाशिम, दि. ३० (युगनायक न्युज नेटवर्क) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालय अंतर्गत ३१ मार्च २०२१ पर्यंत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत कामगारांनी त्यांच्या बँक खात्याचे पासबुक, आधारकार्ड व इतर वैयक्तिक तपशील https://public.mlwb.in/public या लिंकचा वापर करून अद्ययावत करावा.
माहिती अद्ययावत करण्यामध्ये काही अडचणी आल्यास सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या ७८७५८६७००८ किंवा ०७२५२-२३५०५३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरव नालिंदे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME