कोरोना_अलर्ट वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३८ जणांना डिस्चार्ज
कोरोना_अलर्ट वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३८ जणांना डिस्चार्ज
(दि. २८ जून २०२१)
वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३८ जणांना डिस्चार्ज
वाशिम : दोडकी- १, काटा- १, किनखेडा- १, सुराळा- १.
रिसोड : शहरातील- १.
मंगरूळपीर : नवीन आठवडी बाजार- १.
कारंजा लाड : नवजीवन कॉलनी- १.
जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जिल्ह्याबाहेर झालेल्या एका मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१३८८
ऍक्टिव्ह – २३७
डिस्चार्ज – ४०५३२
मृत्यू – ६१८
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME