वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
(दि. २९ मे २०२१, सायं. ५ वा.)
वाशिम जिल्ह्यात आणखी १५८ कोरोना बाधित; ४०६ जणांना डिस्चार्ज
वाशिम : बालाजी मंदिर जवळ- १, सिव्हील लाईन्स- ३, देवपेठ- १, काळे फाईल- १, खोडे माऊली- १, लाखाळा- २, माधव नगर- १, साईलीला नगर- २, संतोषी माता नगर- १, शिंपी वेताळ- १, सिंधी कॅम्प- १, व्यंकटेश कॅम्प- १, शहरातील इतर ठिकाणचे- ५, अंजनखेड- १, अनसिंग- २, भटउमरा- १, चिखली- १, जांभरुण नावजी- १, नागठाणा- १, फाळेगाव-१, सोनखास- २, सुरकुंडी- १, तामसी- २, वारा जहांगीर- १, जनुना- १.
मालेगाव : शहरातील- ६, भौरद- १, बोराळा- १, डोंगरकिन्ही- २, एरंडा- १, गुंज- १, जऊळका- २, मारसूळ- १, नागरतास कॅम्प- ४, शिरपूर- २, सुकांडा- १, वाघळूद- १, जोडगव्हाण- १.
रिसोड : शहरातील- ३, सिटी केअर हॉस्पिटल परिसर- १, बोरखेडी- १, भर जहांगीर- १, चिखली-१, घोन्सर- १, बिबखेडा- १, डोणगाव- १, केनवड- ३, खडकी सदार- १, कुऱ्हा- ३, मांगुळ झनक- १, पेडगाव- १, सवड- १.
मंगरूळपीर : वरुड रोड परिसर- १, हाफिजपुरा- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, चिखलगड- १, चोरद- १, कासोळा- १, खापरदरी- १, कोळंबी- १, पिंप्री- २, पोघात- १, शेंदूरजना- १, मसोला-१, पार्डी ताड-१, शिवणी- १, वनोजा- १.
कारंजा लाड : बायपास रोड परिसर- १, दिल्ली वेस परिसर- १, गौतम नगर- १, गवळीपुरा- २, हबीबपुरा- १, नेवीपुरा- १, रविदास नगर- १, सराफा लाईन- १, सावरकर चौक- २, सिंधी कॅम्प- १, वाल्मिकी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- ४, आखतवाडा- २, भामदेवी- १, धामणी खडी- १, गिर्डा- १, जानोरी- १, खेर्डा - १, किन्ही रोकडे- १, कुपटी- १, मेहा- ७, मोहगव्हाण- १, पलाना- ३, पानगव्हाण- २, पानविहीर- १, पारवा कोहार- १, पोहा- ३, समृद्धी कॅम्प- २, टाकळी- १.
मानोरा : शहरातील- १, साखरडोह- १, उज्ज्वलनगर- १, कोल्हार- १, रुई गोस्ता- १.
जिल्ह्याबाहेरील ७ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी चार बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३९८४१
ऍक्टिव्ह – २४५५
डिस्चार्ज – ३६९३०
मृत्यू – ४५५
(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME