स्वच्छता हिच आजारावरील औषध होय ... ........ अ‍ॅड रवी. एन.कांबळे.

 स्वच्छता हिच आजारावरील औषध होय  .-अ‍ॅड रवी. एन.कांबळे. 



अ‍ॅड रवी. एन.कांबळे. 

जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक संपर्क क्रमांक 8208965759.




 मित्रानो ... शरीर म्हटलं  की स्वच्छता हा विषय दुर राहु शकत नाही.  त्यामुळे शरीरावर घाणीचे सम्राज्य असेल तर आजर हे होणारच .त्यातच आज करोना महामारी मध्ये जिवंत राहायचे असेल तर स्वच्छता हा विषय दुर कसा राहणार त्यातच मास्क बद्दल समाजामध्ये व लोकांमध्ये समज कमी  गैरसमज ज्यास्त आहे त्यामुळे माझ्या अनुभवावरून स्वच्छता व मास्क  हा लेख जनहितार्थ लिहीत आहे .कृपाया हा नो लेख सामान्य माणसा पर्यंत  पोहचने आज रोजी काळाची गरज आहे ............मास्क च्या उपयोगा बद्दल जेवढे ऐकावयास मिळते तेवढे कुठेही सांगितले जात नाही.परंतु दुरुपयोगा बद्दल कोणीही स्पष्ट मत व्यक्त करतो .तेव्हा बहुतेक लोक दुर्लक्ष्य करतात, तेव्हा आपल्या शरिराला आवश्यक असलेल्या ऑक्सिजन ची लेव्हल कमी होते, त्याला ज्यास्त प्रमाणात म्हणजे 24 तास  

पर्यंत  मास्क ठेवल्यास लोक विविध आजाराला बळी पडू शकतात शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होणे ही एक  आहे ऑक्सिजन सिलिंडर ची गरज असते तेव्हा व्हेंटिलेटर वर जावे लागते.आजच्या घडिला कोनाही किवा सामान्या माणसाला एक परवडनारे नाही त्यामुळे कोणालाही आपन व्हेंटिलेटर वर जावे असे वाटनार नाही.त्यामुळे नवं टाके घेण्या ऐवजी प्राथमिकता प घेणे काळाची गरज आज रोजी झाली आहे .

काही  माणसे एक दोन तीन मास्क लावतात हे शरिराला अपायकारक होऊ शकते व करोना सारख्या आजाराला दुर ठेवण्या ऐवजी  आपली ऑक्सिजन पातळी कमी होते.वैज्ञानिक, जीवशास्त्र नुसार मनुष्याला ऑक्सिजन ची गरज असते व त्या बदल्यात आपण कार्बन-डाइऑक्साइड सोडतो त्यामुळे एका पेक्षा ज्यास्त मास चा वापर केल्याने कार्बन डायऑक्साइड ची मात्रा वाढते .तेंव्हा आपल्याला चक्कर येने, श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे आपल्या शरिरामध्ये ज्यास्त समस्या वाढु शकतात .

डोके दुखण्याची व चक्कर येण्याची समस्या त्यामुळे  कॉमन सेन्स प्रमाणे मास्क चा उपयोग घरा मध्ये ज्यास्त न करता गरज भासल्यास किवा गर्दी मधेच मास्क चा उपयोग करावा.त्यामुळे एक जुनी म्हण लक्ष्यात येते ती म्हणजे येने प्रमाने, "अति तेथे माती" ही मन का सांगितली द्वेष याचा विचार आपणच  करायला हवा. 


 मास्क चा वापर शरीरिक व्यायाम करित असतानी टाळा कारण तेव्हा स्वासोच्छवास ची  प्रिकीया जोरात सुरु असते .कोरोना महामारीत घरी राहात असताना आपणा ज्या टी व्ही वरील बातम्या पाहतो.परंतु आज च्या घडी ला ज्यास्तीत ज्यास्त बातम्या  ह्या नकारात्मकता पसरवण्याचे काम करीत आहेत त्याना त्याचा ट्राप रेट वाढवायाच असतो.सदर टी व्ही वरील बातम्या  सकारात्मक विचार पसरविण्याचे सोडून नकारात्मक विचार पोहचविण्याचे काम  करीत आहे.या कोरोना महामारीत नागरिकांना माहिती देण्याचे काम कमी धक्कादायक न्यूज मधुन भीती दाखविण्याचे काम सुरु आहे.त्यामुळे नागरिकानी आस्या बातम्या वर निर्बंध लावण्यासाठी कलेक्टर मार्फत निवेदने देणे आवश्यक झाले आहे. किती त्यांचे सांगण्याचे प्रकार भयावह  सांगत असताना त्यावर उपाय सांगणे आवश्यक असतांना ते न सांगणे म्हणजे लोकाच्या मनाला धक्का देऊन  मारणे होय.व त्या धक्क्यामुळे  काही माणसे दगावतात कारण मृत्यूचे धक्कादायक  बातम्या ही तीव्रता कमी करण्यासाठी सांगु शकतात.आपण एक सुज्ञ नागरिक या नात्याने सरकार कडे निवेदन देऊन धक्कादायक बातम्या ही तीव्रता कमी करण्यासाठी सांगु शकतात.


 मास्क जसे तुमचे रक्षण करते तसे मास्क स्वच्छ न ठेवल्यास आपले शरीर आजारला बळी पडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.त्यामुळे नवीन म्हंण म्हणावीशी, "आपले शरिर व स्वच्छ मास्क,"

तसेच शरीरातील स्वच्छता नेहमी करावी कारण शरीर हे दूरगंधींचे माहेर घर आहे व खास करुण लहान मुलाची व म्हातारे व्यक्ती यांची  प्रतिकार शक्ति कमी असते त्यामुळे त्यांची स्वच्छता ची काळजी घणे गरजेचे झाले आहे .........

 घराची स्वच्छता त्यापैकी एक कारण ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरामध्ये घाण ठेवल्यास तुमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येउ  शकते त्यामुळे.त्यामुळे घराची स्वच्छता आपले आद्य कर्तव्य आहे व शेवटी शरीराला उर्जा ची  गरज भासते म्हणून म्हणून आपण अन्न   ग्रहण करतो.त्यामुळे समतुल्य आहार आपल्या जीवनामध्ये ठेवल्यास आपण आजारापासुन दुर राहू शकतो .त्यामुळे शरीर व स्वच्छता हे एकमेकांसाठी  पुरक आहेत.तेंव्हा  स्वच्छता व शरीराला प्राधान्य दिल आपल्या समाजाला आपल्या देशाला आजारापासून दुर ठेवण्याचा हाच आजारावरील  उत्तम औषध होय

Comments

Post a Comment

THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू