कोरोना_अलर्ट

 कोरोना_अलर्ट





(दि. २९ एप्रिल २०२१सायं. ५.०० वा.)

 

वाशिम जिल्ह्यात आणखी ५२४ कोरोना बाधित

 

वाशिम शहरातील आयशा मस्जिद परिसरातील १, अकोला नाका परिसरातील २, सामान्य रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील ३, दंडे चौक येथील १, गद्दिपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, हिंगोली नाका येथील १, आययुडीपी कॉलनी येथील २, काटीवेस येथील १, लाखाळा येथील ३, मदिना मस्जिद परिसरातील १, नालंदा नगर येथल १, जुनी नगरपरिषद परिसरातील ३, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, स्वागत लॉन जवळील १, व्यंकटेश कॉलनी येथील १, काटा रोड येथील १, देवपेठ येथील २, बसस्थानक मागील २, गणेशपेठ येथील १, विनायक नगर येथील १, काळे फाईल येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, अनसिंग येथील ७, देपूळ येथील १, देवठाणा येथील १, जांभरुण नावजी येथील ६, जांभरुण येथील १, काकडदाती येथील ११, कार्ली येथील १, नागठाणा येथील १०, पार्डी टकमोर येथील २, सावंगा जहांगीर येथील १, सार्सी येथील १, सावरगाव बर्डे येथील १, शेलू येथील १, सोनखास येथील १, तामसाळा येथील १, तामसी येथील १, तांदळी येथील २, तोंडगाव येथील १, उकळीपेन येथील १, उमराळा येथील १, वाई येथील १, वारला येथील ५, झाकलवाडी येथील १, राजगाव येथील १, काटा येथील १, कोकलगाव येथील १, केकतउमरा येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २०, डोंगरकिन्ही येथील १, बोर्डी येथील २, डही येथील १, डव्हा येथील ३, एकांबा येथील २, गुंज येथील १, इराळा कॅम्प येथील १४, जांभरुणवाडी येथील १, करंजी येथील २, कवरदरी येथील १, खंडाळा शिंदे येथील १, किन्हीराजा येथील १, कोठा येथील १, कुराळा येथील ३, मारसूळ येथील १, मेडशी येथील १, नागरतास येथील १, पांगरी धनकुटे येथील १, पिंपळा येथील २, शिरपूर येथील ३, सुकांडा येथील ५, तिवळी येथील १, वरदरी येथील १, वसारी येथील १, मुंगळा येथील १, समृद्धी कॅम्प येथील १, गिव्हा कुटे येथील १, जऊळका येथील १, वाडी येथील १, रिसोड शहरातील आसन गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील १, बीपीएस कॅम्प येथील ४, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, एकता नगर येथील ५, जी बी लॉन परिसरातील १, गणेश मंदिर जवळील ६, गुलबावडी येथील १, हिंगोली रोड येथील १, लोणी फाटा येथील १, माणुसकी नगर येथील १, निजामपूर रोड येथील २, रामनगर येथील ३, समर्थ नगर येथील १, संकट मोचन नगर येथील २, शिक्षक कॉलनी येथील ३, शिव चौक येथील १, शिवाजी नगर येथील ३, सिद्धी विनायक कॉलनी येथील १, सिव्हील लाईन्स येथील २, शहरातील इतर ठिकाणचे २६, आगरवाडी येथील ७, आंचळ येथील १, आसेगाव येथील १, असोला येथील १, भर जहांगीर येथील ८, भोकरखेडा येथील १, बिबखेडा येथील १, बोरखेडी येथील १८, चाकोली येथील ३, चिंचाबा भर येथील ३, चिचांबा पेन येथील १, देगाव येथील ३, एकलासपूर येथील २, गणेशपूर येथील ३, घोन्सर येथील १, घोटा येथील १, गोहगाव येथील ३, गोवर्धन येथील १, जांब आढाव येथील २, जोगेश्वरी येथील १, कळमगव्हाण येथील १, कंकरवाडी येथील १, करडा येथील ६८, केनवड येथील ८, खडकी येथील १, कोयाळी जाधव येथील १, लेहणी येथील १, लिंगा येथील १६, लोणी येथील ४, महागाव येथील २, मांगवाडी येथील ३, मसला पेन येथील १, मोप येथील ४, मोरगव्हाण येथील १०, मोठेगाव येथील ६, नंधाना येथील ११, पिंप्री येथील १, सवड येथील २, शेलू खडसे येथील ४, शिवणी येथील १, वनोजा येथील १, वाकद येथील ३, वेल्तुरा येथील ३, येवता येथील ३, कवठा येथील १, गोभणी येथील २, किनखेडा येथील १, चिखली येथील ३, मोहजा बंदी येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी येथील १, कारंजा शहरातील गुरु मंदिर जवळील १, इन्नानी कॉम्प्लेक्स परिसरातील १, काझी प्लॉट येथील १, मारवाडीपुरा येथील २, मोहन नगर येथील १, मोठे राम मंदिर जवळील १, रुक्मिणी नगर येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील १, वनदेवी नगर येथील २, रंगारीपुरा येथील १, बायपास परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा २, धनज येथील ४, जनुना येथील १, पिंपळगाव येथील १, पोहा येथील १, सुकळी येथील १, पिंपळगाव गुंजाटे येथील १, उंबर्डा बाजार येथील ४, गायवळ येथील २, मानोरा शहरातील यशवंत नगर येथील १, इतर ठिकाणचा १, कोलार येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १६ बाधिताची नोंद झाली असून ३८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आणखी आठ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 

एकूण पॉझिटिव्ह  २७०१२

ऍक्टिव्ह – ३८८९

डिस्चार्ज – २२८३२

मृत्यू – २९०

 

(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू