पंचशील नगर वाशिम येथे अशोक विजयादशमी धम्म चक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात संपन्न झाला.....
पंचशील नगर वाशिम येथे अशोक विजयादशमी धम्म चक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात संपन्न झाला.....
या वेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी गायक कविनंद ऊर्फ मधुकर गायकवाड, गायिका विद्याताई भगत, कुसुमताई सोनुने, विश्रांतीबाई गायकवाड, चतुराबाई काशिदे, भीमराव काशीदे, सखाराम ताजणे, सुनील इंगोले, आदित्य सहस्रबुद्धे, संगीता गायकवाड, फुलाबाई इंगळे, पुष्पा पाईकराव, रूपाली पाईकराव, शोभाबाई कांबळे, आकाश पडघान, सुनिता खंडारे शेषराव पाईकराव,सुमेध गायकवाड, प्रताप गायकवाड, भाष्कर गायकवाड, अर्चना गायकवाड, आदि उपस्थित होते.
जेष्ठ गायिका विद्याताई भगत व कुसुमताई सोनुनेयांच्या हस्ते धम्मध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ कवी मधुकर गायकवाड यांनी केले व त्रीशरण पंचशीलाचे सामुदायिक पठन करण्यात आले तर श्रेया गायकवाड या चिमुकलीने प्रेरणादायी भाषन केले. प्रमुख मार्गदर्शन एनडीएमजे चे राज्य सहसचिव पी एस खंदारे यांनी केले. आभार भीमराव काशीदे यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME