‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमध्ये आपण सहभागी होऊन आपल्या कुटुंबियांची कोरोनापासून काळजी घेऊ आणि आपल्या समाजातील इतरांनाही तो होणार नाही, यासाठी दक्ष राहू! या मोहिमेचे बोधचिन्ह डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तुमचे व्हॉटस ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइनचे डीपी (Display Picture) म्हणून हे बोधचिन्ह ठेवा आणि तुमच्या मित्रमंडळींना संदेश द्या-

“मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतो, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे!”

माझे कुटुंब, माझी जबाबदारी- बोधचिन्ह- (मराठी)

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर