लोकसेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी खालिद उस्मान तर महाराष्ट्र प्रभारीपदी इब्राहिम पटेल
लोकसेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी खालिद उस्मान तर महाराष्ट्र प्रभारीपदी इब्राहिम पटेल
प्रतिनिधि: लोकसेना संघटना महाराष्ट्रामध्ये प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करत असून याच आधारावर खुप कमी कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये लोकसेना संघटनाची पालेमुळे पोहोचन्यास सुरुवात झालेली आहे. लोकसेना संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी सुरु आहे राज्यात अनेक जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी झालेल्या आहे. व पुढील निवड मुंबई शहरातील माहिम येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी खालिद उस्मान यांची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड, तर पालघर येथील बहुजन समाज पार्टी मध्ये मागील काळात राज्यस्तरीय पातळीवर काम करणारे नेते म्हणून ओळख असणारे मोहम्मद इब्राहिम पटेल यांची लोकसेना संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदी लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी निवड केली आहे. यानिवड़ीमुळे हाजी खालिद उस्मान व मोहम्मद इब्राहिम पटेल यांचे सर्व स्तरातुन अभिनन्दन होत आहे व त्यांना पुढील कार्यास सुभेच्छा देवून त्यांना या पदाद्वारे गोरगरीब वंचित दुबळे अशा सर्व घटकातील समाजाची सेवा इमाने ऐतबारे करावी अशी सुचना लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी केली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME