मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मुंबई दि. २५:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात,पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवाव्रती आणि कुशल संघटक होते. त्यांनी मानव आणि राष्ट्र कल्याण यांना सर्वोच्च मानले. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME