रेडिओ वत्सगुल्म ९०.८ एफ.एम चा लढा कोरोनाशी कार्यक्रम ठरत आहे मार्गदर्शक
वाशीम :- सामुदायिक रेडिओ संघटना,नवी दिल्ली च्या सहाय्याने रेडिओ वत्सगुल्म ९०.८ एफ,एम.,वाशीम वर “लढा कोरोनाशी” या जागृती पर कार्यक्रमांच प्रसारण केल जात आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना काळात जेष्ठ नागरिक व लहान मुलांची काळजी, स्वच्छता,मास्क चा वापर, अन्नसुरक्षा,स्तनपान,गृहविलागीकरण,शारीरिक व सामाजिक अंतर,घरी राहा सुरक्षित रहा न्युट्रिशन या विविध विषयावर तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती च्या माध्यमातून प्रभावी जनजागृती रेडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME