नटरंग सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मालेगाव करांसाठी विविध कलागुणांची मेजवानी मालेगाव फेस्टिवलचे आयोजन









*नटरंग* *सांस्कृतिक* *संस्थेच्या* *वतीने* *मालेगाव* *करांसाठी* *विविध* *कलागुणांची* _मेजवानी_ 

 *मालेगाव* *फेस्टिवलचे* *आयोजन*

नटरंग सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था मालेगाव द्वारा मालेगाव सांस्कृतिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

         प्रस्तुत महोत्सवांमध्ये बाल, युवा व प्रौढ कलावंतांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये लावणी , पारंपारिक नृत्य, एकपात्री अभिनय, इत्यादी विविध कलागुणांचा समावेश असून मालेगाव तालुक्यातील कलावंतांनी आपली कला सादर करण्यासाठी संस्थेद्वारा प्रवेश  अर्ज भरून सोबत दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड , यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाबाबत प्रमाणपत्र तथा पेपर कटिंग फोटोग्राफी तसेच ज्या गावातून कलावंत आले असतील त्या गावातील पोलीस पाटील/सरपंच/ग्रामसेवक/तलाठी/प्रशासक यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र प्रवेश अर्जासोबत जोडणे अथवा पेन ड्राईव्ह ,जीबी कार्ड, व्हाट्सअप वर पीडीएफ फाईल सह खालील पत्त्यावर दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत पाठविण्यात यावी. असे आवाहन नटरंग सांस्कृतिक संस्थेच्यावतीने संयोजक - सुभाष गाभणे, अध्यक्ष - अनिल बळी, सहसंयोजक - संतोष आढाव यांनी केले आहे.

             आपली कलाकृती प्रवेश अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

       अनिल पुंडलिक बळी

          " यशोदाई निवास "

अकोला रोड .I.M A. हॉल समोर मालेगाव मोबा नंबर 8805601882.

सुभाष गाभणे :-     

        9359844514. 

संतोष आढाव :-

         9922818296

 

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू