वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्टवाशिम शहरातील बाळू चौक येथील १, देवपेठ येथील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, अनसिंग येथील १, वारा जहांगीर येथील २, रिसोड शहरातील अयोध्या नगर येथील ६, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेगी येथील १, कळंबा बु. येथील १, रामगड येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, आखातवाडा पीएनसी कॅम्प येथील ४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्ह्यात  आणखी ५७ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील निमजगा येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, इनामदारपुरा येथील २, जुनी आययुडीपी येथील २, लाखाळा येथील ४, चामुंडादेवी परिसरातील ३, घुणाने हॉस्पिटल मागील परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, पाटणी चौक येथील १, सुभाष चौक येथील ३, गुरुवार बाजार येथील १, अनसिंग येथील १, दोडकी येथील २, इलखी येथील १, वारा जहांगीर येथील १, मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील १, शिरपूर जैन येथील १, मारसूळ येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, डव्हा येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, मंगरूळपीर नगरपरिषद परिसरातील ५, जनुना येथील १, पेडगाव येथील १, शेलूबाजार येथील १, रिसोड शहरातील गजानन टॉकीज परिसरातील ७, समर्थनगर येथील १, जिजाऊनगर येथील १, कंकरवाडी येथील १, येवती येथील १, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, राम मंदिर परिसरातील १, नागनाथ मंदिर जवळील परिसरातील १, उपविभागीय कार्यालय परिसरातील १, पोहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह १६२३

ऍक्टिव्ह – ४११

डिस्चार्ज – ११८२

मृत्यू – २९ (+१)

 

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू