जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस
वाशिम, दि. २० (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सद्भावना दिन कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थितांना शांतता व अहिंसेची प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक तथा नायब तहसीलदार सुधीर नागपूरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME