कोरोना_अलर्ट
कोरोना_अलर्ट
(दि. १७ ऑगस्ट २०२०, सायं. ६.३० वा.)
४९ जणांना डिस्चार्ज; आणखी १३ कोरोना बाधित
वाशिम शहरातील सुदर्शननगर येथील ४, सुंदरवाटिका येथील २, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील ६, गोहगाव हाडे येथील २, मंगरूळपीर शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील ३, टेकडीपुरा येथील १, बालाजी टॉकीज परिसरातील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, कवठळ येथील ८, मंगळसा येथील १, बोरव्हा येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील १, माळीपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, स्वस्तिकनगर येथील २, सुंदरवाटिका येथील १, सुदर्शन कॉलनी परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील ५, सिंधी कॅम्प येथील १, दादगाव येथील १, आखातवाडा येथील १, कामरगाव येथील ३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, वाशिम शहरातील चंडिका वेस परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, विवेकानंद कॉलनी, लाखाळा परिसरातील १, कोल्ही येथील २, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्ण नगरी परिसरातील १, शिवणी येथील २, धानोरा बु. येथील १, रिसोड शहरातील अयोध्या नगर परिसरातील २, सवड येथील १, बेलखेडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –१२२७
ऍक्टिव्ह – ३८८
डिस्चार्ज – ८१९
मृत्यू – १९ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)
ReplyReply allForward |
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME