रेडिओ वत्सगुल्म 90.8 एफ.एम येथे ध्वजारोहण स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे,स्वातंत्र म्हणजे जबाबदारी – अमोल देशमुख
स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे,स्वातंत्र म्हणजे जबाबदारी – अमोल देशमुख
वाशीम :- रेडिओ वत्सगुल्म 90.8 एफ.एम.वाशीम येथे केंद्र प्रमुख अमोल देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका खूप महत्वाची होती आणि आहे असे प्रतिपादन देशमुख यानी केले. स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे,स्वातंत्र म्हणजे जबाबदारी आहे. रेडिओ च्या माध्यमातून कोरोना या आजारा संबंधी प्रभावी जनाजागृती होत असल्याची माहिती ह्यावेळी त्यांनी दिली.
ह्या प्रसंगी रेडिओ वत्सगुल्म चे इरफान सय्यद, वसिम निजामी, देव इंगोले,मो.समीर,नरेश खंदारे गौरव दवणे ,ज्योती इंगळे,सपणा डोंगरे,मनस्वी उजवे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME