आठवडाभरात होणार युरियाचे सर्वदूर वितरण
आठवडाभरात होणार सर्वदूर वितरण
अमरावती, दि. 19 : जिल्ह्यात युरियाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. इफको, आरसीएफ आदी विविध कंपन्यांमार्फत युरिया बडनेरा, धामणगाव रेल्वे येथील रेल्वे रेक पॉईंटवर पोहचला आहे. पुढील आठ दिवसात विविध कंपन्यांच्या सहा हजार 350 मेट्रीक टन युरियाचा पुरवठा सर्व तालुक्यात केला जाणार आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME