कोरोना संसर्गजन्य आजारा पासुन सावधता बाळगा
#कोरोना संसर्गजन्य आजारा पासुन सावधता बाळगा#(रिसोड प्रतीनिधी ).
रिसोड तालुक्यातील बेलखेडा.पारडी तिखे. हिवरापेन. कोयाळी.येवती.खडकी.आसेगावपेन .सर्व नागरीकानी संसर्गजन्य आजाराला मुळापासून उखडून टाकण्यासाठी सावधता बाळगावी.कारन इंदिरा नगर रिसोड येथे.कोरोना बाधीत बारा व्यक्ती.सदाशिव नगर रिसोड येथे एक .तालुक्यातील आंचळ येथील एक .असे रिसोड शहरासह चौदा व्यक्ती कोरोना संसर्गजन्य बाधीत आढळल्याने तालुक्यातील खेडेगावातील प्रत्येक नागरिकाने सावधता बाळगने गरजेचे आहे.यासाठी तोंडावर रूमाल किंवा मारक बांधने.सानीटायझरचा उपयोग करून सांबनाने हात स्वच्छ वेळोवेळी धुणे.बाहेर फिरने टाळावे.कामानिमीत्यच घर सोडून बाहेर जाने.गद्रिच्या ठिकाणी जाऊ नये.कुठल्याहीअत्यअवश्यक कामाशिवाय बाहेर पडु नये.धार्मीक कार्यक्रंमात जाने टाळावे.एकमेकाशी संपर्क टाळावा.अशा प्रकारची खबरदारी घेतल्यास या आजारांवर मात करू शकतो व कोरोना संसर्गजन्य आजार नेस्तनाबूत आटोक्यात येऊ शकतो.या बाबी सर्व नागरीकांनी अंगीकारून घरातच राहुन कोरोना संसर्गजन्य आजाराला मुळापासून उखडून टाकण्यासाठी सहकार्य करावे.असे शासनाच्या वतीने.वेळोवेळी सांगितले जात आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME