शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीसाठी ३ ऑगस्ट रोजीची चाचणी रद्द
शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीसाठी ३ ऑगस्ट रोजीची चाचणी रद्द
· ४ ऑगस्ट रोजी होणार चाचणी
वाशिम, दि. ३१ (जिमाका) : जिल्ह्यातील शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) व पक्की अनुज्ञप्ती (पक्के लायसन्स) प्राप्त करून घेण्यासाठी काही उमेदवारांनी ३ ऑगस्ट २०२० ही तारीख घेतली आहे. मात्र, ३ ऑगस्ट रोजी स्थानिक सुट्टी असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे ३ ऑगस्ट रोजी तारीख घेतलेल्या उमेदवारांच्या चाचण्या ४ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात येतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञा. ए. हिरडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME