परिवर्तन सभेचे आयोजन
परिवर्तन सभेचे आयोजन
रिसोड (युगनायक न्यूज नेटवर्क )दि. 7/82022 रिसोड विश्रामगृह रिसोड येथे मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने वाशीम जिल्हाअध्यक्ष श्री प्रल्हादजी लगड यांच्या अध्यक्ष मध्ये परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम स्व वसंतरावजी जोगदंड सर यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरवात झाली या सभेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जयंती पूर्ण ऑगस्ट महिना भर साजरी करण्यात येते त्या अनुषंगाने वाशीम जिल्ह्यामद्ये जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाज बांधवानी जयंती साजरी करण्यासाठी एकत्र यावे तसेच मानवहीत लोकशाही पक्ष वाढवण्यासाठी एकत्र यावे या कार्यक्रमासाठी बबनराव इंगळे, महीपत इंगळे,बाळासाहेब जोगदंड,साबळे सर,संतोषजी इंगळे शुभम लोखंडे,संदीप झेंडे,देवानंद खडसे,विजय पिसुळे ज्ञानेश्वर इंगळे आत्मराम अंभोरे, नितीन कांबळे, प्रमोद जोगदंड,साहिल साठे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME