धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष पदी मा. मदनभाऊ तिरके यांची निवड
धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष पदी मा. मदनभाऊ तिरके यांची निवड
रिसोड (युगनायक न्यूज नेटवर्क )
मा. मदन भाऊ तिरके यांची धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली संस्थापक अध्यक्ष मनोज श्रीराम सर, राज्यसचिव ज्ञानेश्वर मुखमाले यांच्या आदेशावरून नियुक्ती करण्यात आली, संघटनेने त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा समाजकार्य करण्याची संधी दिली ,व सत्कार करण्यात आला, सत्कार करते एकनाथ भाऊ कष्टे विदर्भ कार्याध्यक्ष, भगवान हुले जिल्हा सचिव, पांडुरंग नव्हाळे युवक तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तिरके वाकद सर्कल अध्यक्ष , अजय चवरे शहराध्यक्ष रिसोड, दशरथ भाऊ कष्टे नितीन भाऊ बोडके त्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक: धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हा
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME