SBI RSETI च्या वतीने घेण्यात आलेल्या दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षणाचा समारोप

SBI RSETI च्या वतीने घेण्यात आलेल्या दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती  प्रशिक्षणाचा समारोप



 वाशीम  (युगनायक न्यूज नेटवर्क )SBI RSETI च्या वतीने घेण्यात आलेल्या दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती  प्रशिक्षणाचा समारोप नुकताच पार पडला SBI RSETI वाशीमच्या वतीने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात अशाच प्रकारे दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकूण 43 प्रशिक्षनाथ्री नी सहभाग घेतला होता सदर प्रशिक्षनार्थी ना मोफत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध होती दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षनासाठी मार्गदर्शक म्हणून श्री मिस्त्री तर मोबाइल प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून श्री चव्हाण यांनी काम पाहिले RSETI चे संचालक श्री सूर्यकांत फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण आयोजित केली जातात

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर