रिठद येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून १०० सेकंदाची मानवंदना देण्यात आली
रिठद येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून १०० सेकंदाची मानवंदना देण्यात आली
रिसोड. (जितेश गायकवाड )रिठद येथे छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक यांच्या पावन स्मृतस कोटी कोटी प्रणाम. रिठद नगरमध्ये ता. रिसोड. येथे सकाळी 10 वाजता 100 सेकंदाची मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शाहू महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली या प्रसंगी निलेश अंभोरे व संजय विश्वनाथ अंभोरे यांनी शाहू महाराज यांच्या जिवन प्रसंगावर प्रकाश टाकला. या वेळी पं. स. सदस्य श्री गजानन आरू, माजी. जि. प. सदस्या श्रीमती पंचकुला बाई अंभोरे, माजी. रिठद चे सरपंच प्रल्हाद अंभोरे, डिगांबर अंभोरे रमेश अंभोरे, सिद्धार्थ अंभोरे, मधुकर अंभोरे प्रल्हाद ताजने, कैलास ताजने जितेश गायकवाड, संतोष खिल्लारे यादव आरु, सुमेध ताजने अरविंद कांबळे आणि बरेच जण मान्य वर उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME