पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करा . - मदन तिरके
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करा . - मदन तिरके
मा.मदन तिरके
(धनगर समाज युवा मल्हार सेना रिसोड तालुका अध्यक्ष)
रिसोड. (युगनायक न्यूज नेटवर्क )जगात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कोवीड 19 च्या प्रादुर्भावामुळे आपण जयंती साजरी करू शकलो नाही. परंतु या वर्षी आपल्याला जयंती मोठया उत्साहात साजरी करायची आहे, म्हणून सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की जयंती धुमधडाक्यात साजरी करा .........
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME