कामगार कल्याण केंद्र वाशीम मार्फत कायदे विषयक शिबीर संपन्न


कामगार कल्याण केंद्र वाशीम  मार्फत कायदे विषयक शिबीर संपन्न 



वाशीम  (जितेश गायकवाड ) -(प्रतिनिधी )कामगार कल्याण केंद्र वाशीम येथे आज दिनांक 1मे2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त बांधकाम कामगार व कामगार कुटुंबीय करिता कामगाराची दशा व दिशा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ कल्ले, आपत्ती व्यवस्थापक अकोला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गजानन मेसरे, कार्यक्रमाचे वक्ते माननीय ॲड, भारत गवळी, मा.ॲड गजेंद्र सरपाते, माननीय श्री तेजराव वानखेडे वसुली अधिकारी वाशिम अर्बन बँक वाशिम हे होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, बी. बी. पांगसे, गजानन आरु, मालती दाभाडे, मंगला नवरे, अंबिका कठाडे, प्रमिला ढोके योगेश गोटे बांधकाम निरीक्षकविभाग वाशीम आदी उपस्थित होते होते

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर