रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जालना शहरांमधील दलित महिलेवर ती अन्याय व अत्याचारा बाबत तीव्र संताप



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जालना शहरांमधील दलित महिलेवर ती अन्याय व अत्याचारा बाबत तीव्र संताप 



जालना  - (युगनायक न्युज नेटवर्क )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जालना शहरांमधील दलित महिलेवर ती अन्याय व अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे 28 तारखेला आहे. एन. सी. दाखलं आतापर्यंत हे आरोपी अटक नाहीत तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी आरोपींना अटक करीत नाही आरोपी अंकुश शिंदे शंकर शिंदे इंदुबाई शिंदे या तिघांनी मिळून या महिलेवर अत्याचार करीत आहे तिला रस्त्याने ये-जा करता शिवीगाळ व मारहाण तुला जीव मारून टाकू अशा धमक्यादेत असतात. आज रोजी सदर महिला जालना सामान्य रुग्णालय मध्ये उपचार घेत आहे. जालना जिल्हा संपर्कप्रमुख अमोल खंडाळे जालना जिल्हा अमोल खंडाळे उमेश कुठे रामेश्वर केंद्रे अनिता जाधव दुर्गा मस्के सविता काळे सेक् सलमान छायाबाई गेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अमोल खंडाळे यांच्या निदर्शनास खाली येणाऱ्या काळात मध्ये आंदोलन करणार आहे  महिलेस जो पर्यंत न्याय नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहील  यांचे संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील











Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू