रिसोड तालुक्यातील गावागावात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार
रिसोड तालुक्यातील गावागावात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार
रिसोड:--दिनांक ५/४/२०२२ ( भारत कांबळे प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षा पासून. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पाश्वभुवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदी व लाॅकडाउन मुळे. सर्वच नियमावली चे पालन करुन. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नाही. पंरतु मात्र यावर्षी तालुक्यातील बेलखेडा. हिवरापेन. वरूड. चिखली. कवठा. व्याड.मोप.लोणी बु. येवता. केवठा. नावली.रिसोड शहरासह प्रत्येक गावागावात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याची. गावागावात डाॅ बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध व बुद्ध विहार रंगरंगोटी. साफसफाई धम्म उपासक उपासिका करीत असल्याने निदर्शनास येत आहे. गावागावातील प्राथमिक शाळा. ग्राम पंचायत कार्यालया मध्ये व वस्त्या वस्त्या मध्ये. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी. त्याअनुषंगाने १४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत गावागावातील धम्म उपासक उपासिका यांनी आपल्या घरावर पंचशील किंवा निळा ध्वज फडकवता ठेवा्वा . डॉ बाबासाहेब आंबेडकर. भगवान बुद्ध. व पंचशिल ध्वजा समोर. १४ एप्रिल रोजी. वंदना घेऊन अभिवादन करावे. प्रत्येक धम्म उपासकांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदाने साजरी करावी. त्यांचे विचार जनते समोर मांडावेत. जनजागृती समाज प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करावेत. शांततेने मिरवणूक काढ्याव्यात. प्रत्येकानी बुद्ध विहार किंवा पंचशिल ध्वजा खाली. एकत्र येऊन. भव्यदिव्य प्रमाणात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी. त्यातुन. समता. बंधुता. एकता यांचे दशैन
घडेल. तसेच मिरवणुक प्रमुखांनी अनावश्यक बाबींवर प्रतिबंध घालावेत. मध्धदुद असणाऱ्या मध. धपिपासुना मिरवणुकी पासुन व ईतर कार्यक्रमा पासुन. बाजुला ठेवावे. शांतता भंग करणाऱ्याला पोलिसाच्या ताब्यात धावे. या प्रसंगी शांतता भंग होणार नाही. याची काळजी घ्यावी. तसेच रिसोड तालुक्यातील प्रत्येक गावागावातील जयंती प्रमुखाला रिसोड व शिरपूर पोलीस स्टेशन मधून. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी . वाद्य. संरक्षण .मिरवणुक काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी. रिसोड तालुक्यातील रिसोड शहरासह प्रत्येक ग्रामीण खेडेगावातील सर्व देशी. विदेशी. दारूचे दुकाने व वरली मटका १४एप्रिल ते ३० एप्रिल प्रयत्न बंद ठेवण्यात यावेत. मिरवणुकीत शांतता भंग करणाऱ्या मधपिपासुवर व दारू विक्री दारावर पोलीसांनी कार्यवाही करुन. सबक शिकवावा असे कळकळीचे आव्हान तालुक्यातील गावागावातील धम्म उपासक उपासिका यांच्या कडुन होत आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME