ऑल इंडिया ब्लु टायगर सेना वाशिम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी चांभई येथील रहिवासी असलेले व जगदिश भाऊ मानवतकर यांचे खंदे समर्थक , आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वैभव इंगोले यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली.
ऑल इंडिया ब्लु टायगर सेना वाशिम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी चांभई येथील रहिवासी असलेले व जगदिश भाऊ मानवतकर यांचे खंदे समर्थक , आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वैभव इंगोले यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली.
वाशिम - (युगनायक न्युज नेटवर्क ) वाशिम जिल्ह्यात अनेक वर्षांपासून चांभई येथील आंबेडकर चळवळीतील युवा कार्यकर्ते वैभव इंगोले हे तालुका प्रसिद्धीप्रमुख या पदावर काम करत होते . त्यांनी या संघटनेचे ध्येय धोरणे तालुकामध्ये अनेक खेड्यांमध्ये प्रसारित केले . या संघटनेचे अध्यक्ष जगदिश भाऊ मानवतकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मोहोळ तालुक्यात त्यांचे कार्य बघून या संघटनेचे अध्यक्ष यांनी त्यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त १ एप्रिल २०२२ रोजी रोजी ही नेमणूक करण्यात आली. वैभव इंगोले यांनी अनेक लोकांच्या अडचणी दूर केल्या.तसेच फुले शाहू आंबेडकर साठे ही विचारसरणी मंगरूळपीर च्या प्रत्येक गावात नेऊन ही संघटना बळकट केली.तसेच या संघटनेचे अध्यक्ष जगदिश भाऊ मानवतकर यांचे विचार ते मंगरूळपीर च्या प्रत्येक गावात नेले. त्यांचे कार्य बघून ऑल इंडिया ब्लु टायगर सेना अध्यक्ष जगदिश भाऊ मानवतकर यांनी त्यांची जिल्हा प्रसिधीप्रमुखं पदी नेमणूक केली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी ऑल इंडिया युवा पँथर सेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ राऊत यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी बादल वानखेडे, गजेंद्र राऊत, विकास खडसे, आकाश कांबले यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME