रेल्वे ट्रक च्या दोन्ही बाजूस सुरक्षा भिंत बांधा...!

 रेल्वे ट्रक च्या दोन्ही बाजूस सुरक्षा भिंत बांधा...!


ठाणे / नवी मुबंई    (युगनायक न्युज नेटवर्क )

कळवा ते मुंब्रा फास्ट ट्रक (पारसिक टनल ते मुकुंद गेट) या   ठिकाणी रेल्वेच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत नसल्या मुळे. नागरिक या  रेल्वे ट्रक वरून ये जा करत आहेत.त्यामुळे अनेक वेळा नागरिकांची अपघात व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       म्हणून भाजपा दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंग ठाकूर यांनी या गोष्टीकडे लक्ष देत रेल्वे पोलीस अधिकारी यांना निवेदन देत रेल्वे ट्रक च्या दोन्ही बाजूस सुरक्षा भिंत बांधण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.!

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू