ज्योती शिंनगारे यांच्यावर होणाऱ्या अन्याया रिपब्लिकन ब्लु फोर्स च्या वतीने जाहीर निषेध कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा
ज्योती शिंनगारे यांच्यावर होणाऱ्या अन्याया रिपब्लिकन ब्लु फोर्स च्या वतीने जाहीर निषेध कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा
जालना -(विशेष प्रतिनिधी -युगनायक न्युज नेटवर्क )
रिपब्लिकन ब्ल्यू फोर्स साखरखेडा पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात महिला वरती वारंवार होणारा अत्याचार व मारहाण कंटाळून ज्योती संतोष शिंगारे या महिला वरती तिचा धीर वारंवार मारहाण करण्यास तिला जिवे मारण्याची धमकी देत आहे व तिचा पती पाच वर्ष पहिले मयत झाला आहे तिच्या घरातील कुटुंब ती शेतमजुरी करून भागवत आहे पण तिचा धीर रोज दारू पिऊन रात्री-बेरात्री तिच्या घराच्या कड्या बाजूने व तिला मारहाण करणे व तसेच गलीच्छ शिवीगाळ करणे सदर घटनेचा रिपब्लिकन पुढच्या वतीने जाहीर निषेध करत आहे व या रस्त्याने योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा बुलढाणा येथील एस पी ऑफीस समोर आमरण उपोषण केले जाईल उपोषणकर्ते ज्योती शिंनगारे ओम शिंनगारे सोम शिंनगारे श्याम शिंनगारे घरातील कुटुंबाच्या वतीने अशी मागणी करीत आहे निवेदन सादर करताना अमोल खंडाळी संतोष छडीदार अनिता भिशी आकाश बोरुडे सुशिलाबाई छडीदार
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME