कोयाळी ( बोरकर ) येथे दहा दिवसीय उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
कोयाळी ( बोरकर ) येथे दहा दिवसीय उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
रिसोड- विशेष प्रतिनिधी (युगनायक न्युज नेटवर्क )भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने ग्राम शाखा कोयाळी येथे उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तालुका सचिव देविदास सोनुने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्रिशरण पंचशील घेण्यात आले. तर प्रमुख मार्गदर्शक कैलास सुर्वे तालुका संस्कार प्रमुख हे होते दहा दिवस उपासिकांना धम्मप्रशिक्षिका चंद्रकला मुजमुले ताई ठाणे ह्या आहेत.बुद्ध चरित्र, बाबासाहेब चरित्र,धम्मनायिका चरित्र, बावीस प्रतिज्ञा,इत्यादी माहिती सांगणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित गणेश कवडे गोवर्धन सर्कल प्रमुख
नितीन खंडारे वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्तेप्रवीन गायकवाड नितेश झरे, बालाजी बळीराम कळंबे,, छगन सुदामा खिल्लारे ,उत्तम महादा भुक्तर, गजानन नाथा कळंबे ,संतोष चाटसे, समाधान साळवे ,राहुल भुक्तर, विनोद साळवे, गजानन झरे, कुडलीक मोरे, भारत भुक्तर, किशोर पोघे, कचरू साळवे ,बालाजी कळंबे, आनिताबाई कळंबे,दहा दिवसिय शिबिराच्या अध्यक्षा चंद्रकलाबाई रमेश साळवे ह्या असणार आहेत. वैशाली गजानन कळंबे, सिमाबिई किशोर पोघे, मालताबाई रामदास झरे, स्वातिबाई गौतम कळंबे, रेखाबाई राजु भुक्तर, मीनाताई सिद्धार्थ खील्लारे शकुंतला बाई सुनील साळवे ,सविता बाई गजानन भुक्तर ,मंगल बाई संजय कळंबे, शांताबाई भुक्तर ,प्रयागबाई मोरे, रेनुकाबाई साळवे ,देवकाबाई लेंबडे , मालताबाई झरे, बेबिबाई साळवे ,चंद्रकलाबाई साळवे, सुश्माबाई साळवे, जनाबाई साळवे, सोमित्राबाई मोरे, शेशिकला बाई कळंबे, विमलबाई कळंबे, अर्चना ताई लेंबडे, वंदना बाई खिल्लारे ,मिनाक्षी बाई पोघे ,सुत्रसंचलन समाधान पोघे आभार प्रदर्शन समाधान पोघे यांनी मानले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME