जागतिक चिमणी दिवस साजराचि मुकल्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करा
जागतिक चिमणी दिवस साजराचि मुकल्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करा
भारतीय बौद्ध महासभेचे आव्हान
वाशिम (प्रतिनिधी ) युगनायक न्यूज नेटवर्क ज्यांच्या कडे सोई नाही असे काही कुटुंब अन्न, पाण्यासाठी या शहरातुन त्या शहरात भटकंती करतात.तशा चिमण्या सुध्दा गायब झाल्या आहेत करिता चिमणी वाचविण्यासाठी चिमुकल्यांना दाना , पाण्याची सोय करुन आसरा दया असे जागतिक चिमणी दिवस साजरा करतांना जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांनी आव्हान केले आहे.
आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने स्थानीक विहारात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा मार्फत २० मार्च रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्यावेळी महाड क्रांती दिवस व समता सैनिक दल स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे
ह्यावेळी हरिश्चंद्र जी पोफळे (संस्कार विभाग प्रमुख), गोविंदराव इंगळे (जिल्हा कोषाध्यक्ष) संध्याताई पंडित (महिला विभाग प्रमुख),
दिलीप गवई (जिल्हा कार्या.सचिव), पंढरी खिल्लारे (जिल्हा सचिव), हर्षल इंगोले (जिल्हा सचिव), पि,के भगत सर (जिल्हा संघटक), सुमन ताजने ( केंद्रीय शिक्षीका) इंदुमती जांभरुणकर (केंद्रीय शिक्षीका) शुधदोमती सुर्वे ( केंद्रीय शिक्षीका) नागोराव उचित (जिल्हा सचिव) प्रा.मुकुंद वानखेडे ( तालुका अध्यक्ष वाशिम) वृंध्दाताई साबळे,लिनाताइ बनसोड,भारतजी कांबळे, यांनी चिमणी दिवसावर व महाड क्रांती दिवसा बद्दल मार्गदर्शन केले.
तसेच अनेक कारणांमुळे चिमुकल्या हद्दपार व्हायला लागल्या चिऊताई ची चिवचिवाट किलबिल ऐकण्यासाठी दुर्मिळता
हे बगता चिमणी वाचविण्यासाठी जागतिक स्तरावर २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येत आहे.त्या प्रमाणे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांच्या मार्फत चिमणी दिवस साजरा करण्यात आला आहे.हया
विषयी विषयी चिमणी वाचविण्यासाठी सर्वानी विचार व्यक्त केले.केंद्रिय शिक्षीका अंजनाबाई इंगोले. शिलाताई राऊत, जिजाबाई कांबळे, संघमित्रा हिवराळे,देवकला भगत, ताराबाई गौरखेडे,विग्नेश भगत इत्यादीं हजर होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME