केशव नगर ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

केशव नगर  ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा 


रिसोड -(युगनायक न्यूज नेटवर्क )

 केशव नगर ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी उपस्थित रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमितभाऊ  झनक यांच्या सुविध पत्नी सौ प्रितीताई झनक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा कृषी अधिकारी श्री टोटावर साहेब रिसोड पंचायत समिती सभापती केशरताई हाडे उपसभापती सुभाष पाटील खरात , महिला बालकल्याण अधिकारी केवटकर मॅडम 


कंकाळ साहेब केशव नगर चे शिवाजीराव सरनाईक सरपंच जरीता दळवी, उपसरपंच गजानन बाजड सदस्य मोहिनी ताई डोंगरदिवे, त्रिवेणी ताई पुरी अंगणवाडी सेविका व मदतनीस हजर होत्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बाजड उपसरपंच यांनी केले










Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू