धम्मसेनानी जी.एस.दादा कांबळे यांचा तृतीय स्मृतीदिना निमित्त जाहीर परिसंवाद संपन्न
धम्मसेनानी जी.एस.दादा कांबळे यांचा तृतीय स्मृतीदिना निमित्त जाहीर परिसंवाद संपन्न
नांदेड -(युगनायक न्यूज नेटवर्क ) सिडको...(दि.27..3.2022)रोजी ,सिडको येथे धम्मसेनानी,सत्यशोधक जी.एस. दादा कांबळे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने सिडको येथे जाहिर परिसंवाद आयोजन करण्यात आले होते ..प्रथम दादाच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला व जाहीर परिसंवादाला सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे उदघाटक पू. भंते पय्याबोधी थेरो उपस्थित होते कार्यक्रमाचे सभाध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय कदम, आयु. रेखा दाभाडे, आनंद हनमंते, गोविंद वाघमारे डी डी. गायकवाड प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण कांबळे, भीमा वावळे तानाजी शिंदे, रंगनाथ भालेराव, होते तर प्रमुख वक्ते म्हणून ऍड. बि एम. गायकवाड, आनंद दुधकवडे श्याम कांबळे विश्वनाथ उराडे म्हणून उपस्थित होते जाहीर
परिसंवादाचा विषय "जी.एस.दादा यांचे धम्मचळवळीत योगदान व आजची परिस्थिती" यावर सविस्तर विवेचन व मांडणी अॅड.एल.बीड.इंगळे ( बसपाचे महाराष्टृ प्रदेश सचिव) यांनी जी.एस.दादा यांच्यावर अतिशय सुबक व सविस्तर मांडणी इंगळे सरांनी केले..
या काय॔क्रमाला प्रा. गोईनवाड ब.ना.गडगेकर, धम्मप्रचारक लक्ष्मीकांत शिंदे,शिवाजी वाघमारे, आनंद दुधकावडे ,कांबळे साहेब,सौ.कांबळे,सौ.गोदावरीताई..वाघमारे सर इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते,काय॔क्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन आयु.दुधकावडे यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME