सम्राट अशोक सेना च्या वतीने १०/ १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी हितासाठी छेडणार आंदोलन
सम्राट अशोक सेना च्या वतीने १०/ १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी हितासाठी छेडणार आंदोलन
अकोला दि.१५/मार्च २०२२ रोजी अकोला शिक्षण अधिकारी कार्यालय येथे,तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की,आम्ही निवेदन घेणार नाही कोणीही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे,आम्हाला आक्रमकांची भूमिका घेवावे लागली,नंतर सर्व अधिकारी वर्ग हजर झाले त्यांना आम्ही निवेदन देऊन,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत असलेल्या वाहनाच्या अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याकरिता निवेदन दिले,सध्या चालू असलेले दहावीचे व बारावीचे पेपर देणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना,अतिशय अडचणीचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली,सहा महिन्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी महामंडळ च्या कर्मचाऱ्यांचे संप चालू आहे,संपत चालू असताना अशा परिस्थितीत,दहावी आणि बारावीचे पेपर चालू आहेत,हे पेपर सध्या ऑफलाईन पद्धतीने शाळेमध्ये घेण्याचे ठरवले परंतु काही भागातील एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे,विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांमध्ये प्रवास करावा लागत आहे,या प्रवासाचा विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे,खाजगी वाहनांमध्ये वाहन चालक,आपल्या ठरलेल्या सवारी प्रमाणे निघतील असं त्यांना ठरवलेला आहे,आणि गाडीमध्ये भरपूर मात्र प्रवाशांची भरणी करण्यात येत आहे, अशा परिस्थितीचा सामना,देशाचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे,त्यांना एसटी महामंडळाची बस उपलब्ध नसल्यामुळे खाजगी वाहनांमध्ये, जाण्याचा प्रसंग विद्यार्थ्यांवर होत आहे,अशा परिस्थितीत,खाजगी वाहन मधेच कुठेतरी बंद पडून,गाडीचा टायर खराब होऊन,गाडी पंचर होऊन,वाहन वेळेवर शाळेमध्ये सेंटरवर ठरलेल्या वेळ पर्यंत पोहोचत नसल्यामुळे, विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या पेपर ला,वेळेवर पोचून न शकल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,अशा परिस्थितीत विद्यार्थी सेंटरवर थोडा उशिरा पोहोचला तर,विद्यार्थ्यांना फारकमी वेळ मिळत आहे,अशावेळी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,या सर्व अडचणी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना,उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने देशाचं भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करून,विद्यार्थ्यांना न्याय द्यावे,हीच आमची या शिक्षण विभागाला मागणी, विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर आंदोलन छेडण्यात येणार आहे हीच
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME