भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
रिसोड (केशवनगर ) - (युगनायक न्युज नेटवर्क )
रमाई महिला संघ केशवनगर येथे दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आज दि. २४ मार्च २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटक- संध्याताई पंडित जिल्हाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा, कार्यक्रमाच्या अध्यक्षा- महानंदाताई वाठोरे तालुका अध्यक्ष महिला, शिबिराच्या केंद्रीय शिक्षिका- चंद्रकला मुजमुले मॅडम, शिबिराच्या अध्यक्षा कांताबाई वाघमारे, प्रमुख उपस्थिती- शालिग्राम पठाडे सर तालुका अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा, देविदास सोनुने तालुका सचिव, कैलास सुर्वे तालुका संस्कार प्रमुख, गणेश कवडे गोवर्धन सर्कल प्रमुख, नितेश नवघरे बोध्दाचार्य, नंदकिशोर मोरे, अजय कांबळे समता सैनिक दल, शिवाजीराव सरनाईक सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी दळवी सरपंच केशवनगर, गजानन बाजड उपसरपंच केशवनगर, भारत खंडारे सर, रवी वाघमारे सर, अशोक वाघमारे सर, प्रभाकर साबळे सर, नितिन डोंगरदिवे ग्रामपंचायत सदस्य, नितिन खंडारे आयोजक व उपस्थित सर्व रमाई महिला संघ केशवनगर.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME