सावता सेना महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी शिवदत्त राउत यांची निवड..

 लोणार/प्रा लुकमान कुरेशी 


सावता सेना महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी शिवदत्त राउत यांची निवड..



(लोणार )    -युगनायक  न्युज नेटवर्क 

लोणार शहरातील शिवदत्त राऊत यांचे समाज संघटन व समाजशील हे गुण पाहून संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे सावता सेना महाराष्ट्र राज्य यांनी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सावता सेना शिवदत्त राउत यांची निवड केली.समाज सेवेसाठी समाज संघटन हे ब्रीदवाक्य घेऊन सावता सेना महाराष्ट्रात विस्तार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी तसेच समाजातील दुर्घटना दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी ही संघटना काम करते.

 शिवदत्त राऊत हे गेल्या दहा वर्षापासून सामाजिक व राष्ट्रीय कार्य करत आहे त्यांच्या या समाजकार्याबद्दल असलेली आवड व संघटन कार्यातील दीर्घ अनुभव याची दखल घेत सावता सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल  सावता महाराज वंशज ह.भ.प दादा महाराज वसेकर,रमेश महाराज वसेकर,रविकांत महाराज वसेकर,सावता सेना प्रदेश महासचिव विलास भुजबळ,प्रदेश सल्लागार ॲड.भागवत यादव,मयूर जाधव,रोहित मोरे,संतोष गाडेकर,करण जावळे,अक्षय चोपडे,गोलु खोटे,गोलु दीक्षित,विकास कांयदे,राहुल खरात आदींनी शिवदत्त राऊत यांच्या जिल्हा अध्यक्ष निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन केले.....

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू