वंचित बहुजन आघाडी च्या वर्धापन दिनानिमित्त चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप
वंचित बहुजन आघाडी च्या वर्धापन दिनानिमित्त चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप
बुलढाणा (युगनायक न्युज नेटवर्क )
वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी झंझावाती कार्य करण्यास आम्हाला स्वाभिमान ....... वंचित घटकांना सत्तेमध्ये पोचण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी चे रोपटे लावत आजच्या रोपट्याचा मोठा महावृक्ष झालेला दिसतोय तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या आदेशानुसार तसेच जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव यांच्या सूचनेनुसार आमची वंचित बहुजन आघाडी वर्धापन दिनानिमित्त सामान्य रुग्णालय चिखली येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अशोक सिंह सुरडकर साहेब तालुकाध्यक्ष संजय धुरंधर शहराध्यक्ष बाळा भाऊ भिसे बी एल खरात सुभेदार मेजर ऑर्नरी लेफ्टनंट यशवंत शिंगारे प्रदीप वाकोडे सिद्धार्थ गवई दादाराव जी वाकोडे मनोहर भाऊ घेवंदे सुमित भाऊ जाधव गजानन भाऊ खंदारे दीपक भाऊ गवई दीपक निकाळजे अविनाश भाऊ बोर्डे किशोर खरात अशोक जाधव महादेव गायकवाड सुभाष लहाने व समस्त पदाधिकारी रुग्णांना फळ वाटप करण्याकरिता सर्वजण हजर होते
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME