आज सोनखास येथे राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन
आज सोनखास येथे राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन
वाशिम -(युगनायक न्युज नेटवर्क )भारतीय बौद्ध महासभा, आणि पंचशील मित्र मंडळ सोनखासयांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन दि 30 मार्च ला करण्यात आले आहे या कार्यकामाला प्रामुख्याने उपस्थित पूज्य भन्ते डॉ आनंद राहणार असून त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून डॉ विजयकुमार तुरुकमाने, तर अध्यक्ष स्थानी सिद्धार्थ देवरे स्वागताध्यक्ष डॉ वैशाली देवळे आणि हरिश्चंद्र पोफळे (वाशिम जिल्हा संस्कार विभाग प्रमुख भा. बौ. महा. वाशिम असतील कार्यक्रमाची सुरवात सोनखास ता. जिल्हा वाशिम येथे सकाळी 9:00 वा ते रात्री 10:00 वा पर्यंत कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी 9:00 वा सामूहिक बुद्ध वंदना आणि महामानवच्या प्रतिमेचे पूजन ,9:30 वा. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत धम्मदेशना व्याख्यान दुपारी 2 वा 10 मी. चहा आणि उर्वरित कार्यक्रमाला सुरवात दुपारी 4 वा अल्प उपहार राहील सायंकाळी 5 वा.ते 8 वा. भन्ते प्रा. डॉ आनंद यांची धम्मदेशना सायंकाळी 9 वा. ते 10वा पर्यंत भीम बुद्ध गीत गायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम राहील तरी सर्वांनी या ऐतिहासिक राज्यस्तरीय धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाकडून केले जाते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME