कलारत्न दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२२" संपन्न
कलारत्न दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२२" संपन्न
नाशिक (प्रतिनिधी )(युगनायक न्युज नेटवर्क )
शनिवार दिनांक 05/03/2022 रोजी वासळी नाशिक येथे निगळ फिल्म प्रोडक्शन नाशिक तर्फे सायंकाळी ६ ते१० या वेळेत आयोजित करण्यात आलेला
"कलारात्न दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२२" संपन्न झाला या कार्यक्रमात अनेक कलाकारांना पुरस्कार देण्यात आला या
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
लेखक-दिग्दर्शक :- माननीय श्री जितेंद्र जोहरी, निर्माता/दिग्दर्शक/अभिनेते :-माननीय श्री देवीदास निगळ,
दिग्दर्शक :- माननीय श्री राज भालेराव (शिर्डी),
सातपूर पोलिस स्टेशन नाशिक येथील पोलीस अधिकारी माननीय
श्री महेंद्र चव्हाण सर,
माननीय श्री रमेश खांडबहाले
(उपसरपंच महिरावणी गाव),
हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन :- जागृती बांठीया यांनी उत्कृष्ट रित्या केले.
सर्व कार्यक्रमाचे नियोजन हे "निगळ फिल्म प्रोडक्शन" चे सर्वे सर्वा निर्माता/लेखक/दिग्दर्शक देविदास निगळ यांनी केले तसेच
१) माननीय श्री जितेंद्र जोहरी(मुंबई),
२)माननीय श्री राज भालेराव(शिर्डी)
३)माननीय महेंद्र चव्हाण (नाशिक)
४)माननीय श्री रमेश खांडबहाले (महिरवणी)
५)माननीय श्री शांताराम निगळ(नाशिक)
६)नेहा भारती गीरी(अभिनेत्री/मॉडेल ,मुंबई)
७)सागर जाधव(profesional Dance Choreographer नाशिक ),
आणि
८)सुदर्शन खडांगळे(लेखक/दिग्दर्शक) शिर्डी
या सर्व मान्यवरांचे सत्कार
माननीय श्री देविदास निगळ यांच्या हस्ते करण्यात आले..
कार्यक्रमाची रूपरेषा
१)संतोष गाडे,
२)अतिश निगळ,
३)सागर येलमामे यांनी केली.
व निगळ फिल्म प्रोडक्शन या कमिटीचे मेंबर
१) माही जोशी,
२)सविता चतुर,
३)राजेंद्र काळे,
४)मिलिंद चिखलीकर,
५)संतोष शिवराम गाडे,
६)ह-भ-प श्रीमंत बागल,
७)भास्कर नाना सोनवणे,
८)धनंजय बाबुराव चतुर,
९)आशा भोइरे,
१०)माधुरी पगारे,
११)सुनील नागमोती,
१२)अनिल जोशी,
१३)दिलीप येलमामे,
१४)संजय माधव खैरनार,
यांचा सन्मान उपस्थित सर्व मान्यवरांनी केला... या नंतर
"कलारत्न दादा साहेब फाळके पुरस्कार २०२२"विजेते
१)सचिन कदम मुंबई (ठाणे)
(Kingmaker निर्माते,
२)माननीय श्री advocate सोमदत्त वसंतराव मुंजवाडकर सटाणा,(सामाजिक कार्यकते),
३)माननीय श्री डॉक्टर विशाल सोपान जाधव,नाशिक
(सामाजिक कार्यकरते),
४)सौ प्रियांका मयूर उबाळे,नाशिक
(बेस्ट मेकअप आर्टिस्ट),
५)माननीय श्री सुलतान हानिफ शेख, सिन्नर
(बेस्ट डान्स कोरिओग्राफर),
६)बाल कलाकार यश ओम चव्हाण,सिन्नर
( बालकलाकार कोरिओग्राफर),
७)रसिका नुपुरजी
(बेस्ट फॅशन डिझायनर,नाशिक),
८)माननीय ताहीर भाई शेख, नाशिक
(बेस्ट लेखन फुगेवाल फिल्म),
९)माननीय श्री सागर दिलिप येलमामे,नाशिक
(बेस्ट इव्हेंट मॅनेजमेंट),
१०)मा.श्री भीमसेन धर्मराज चव्हाण, पुणे
(बेस्ट सिने अभीनेता ),
११)प्रियंका गायकर,नाशिक
(बेस्ट डान्स कोरिओग्राफर ),
१२)जागृती बांठीया नाशिक
(बेस्ट अँकर),
या १२जणांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
"कलारत्न दादासाहेब फाळके पुरस्कार २०२२ देऊन गौरविण्यात आले...
तसेच मुंबईचे मराठा क्रांती चित्रपटाचे
निर्माता/दिग्दर्शक किंग मेकर माननीय श्री सचिन कदम सर यांना ही दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात के.के.वाघ कॉलेज ऑफ परफॉर्ममिंग आर्ट्स नाशिक(गुरू शिल्पा ताई देशमुख)(प्रतीक्षा झणके/सोनल पवार )यांच्या तर्फे मुलींनी गणेश वंदना प्रस्तुत करण्यात आली तसेच, लाईफ स्टाईल डांस अँड फिटनेस स्टुडीओ नाशिक,(प्रियंका गायकर ) यांच्या तर्फे soldier's वर सुंदर डांस प्रस्तुत केला गेला,
S2 सुपर स्टार स्टुडीओ, सिन्नर (सुलतान शेख/राजेंद्र चव्हाण) यांच्या तर्फे तीन उत्कृष्ट असे डांस प्रस्तुत करण्यात आले.
या सर्व डांस अकॅडमी व स्टुडीओ
चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले...
आणि दोन चिमुकल्या मुली आराध्या पगार आणि स्वामींनी पगार यांनी देखील उत्कृष्ट असे डांस प्रस्तुत केले आणि मा.श्री देविदास निगळ यांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले.
तसेच स्त्री शक्ती आणि स्त्री चा गौरव म्हणून डॉक्टर कोकने आणि डॉक्टर पूजा आणि तीन लेडीज पोलिस कॉन्स्टेबल म्हणून सर्वांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यांचे सन्मान करण्यात आले.
तसेच नवीन चित्रपट लैला दुश्मन या पोस्टर चे ओपनिंग करण्यात आले
तसेच मेकअप करण्यात ज्यांनी मोलाची साथ दिली असे मेकअप
आर्टिस्ट रूपा गुरव आणि देवयानी लोहार यांचा देखील सन्मान करण्यात आला.
आणि सिनेमोटो ग्राफर अंकार यांचा देखील सन्मान करण्यात आला,
मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊन उत्साह वाढवला.
संचालकांनी आणि कमिटी मधील सर्वांनी व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले आणि संपूर्ण टीमने आभार व्यक्त केले..
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME