मादनी येथिल 0 ते 5 वयोगटातिल बालकांनी घेतले दो बुंद जिंदगी के

 मादनी येथिल 0 ते 5 वयोगटातिल बालकांनी घेतले दो बुंद जिंदगी के


मेहकर - (युगनायक न्युज नेटवर्क )

दि. 27 /02/2022 रोज रविवारला राज्यभर  पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती त्यानुसारच डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे मादनी येथे दि.26/02/2022 रोज शनिवारलाच गावामध्ये कल्पना देण्यात आली होती त्यामुळे हरभरा कापण्याचे काम सुरु  झालेले असताना सुद्धा नागरिकांनी आपल्या बालकाला ना चुकता रविवार रोजी पोलिओ चे लसीकरण करून घेतले.सकाळी लवकर येऊन लसीकरणाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते मारोतराव मेटांगळे,शालेय व्यवस्थापन समिती चे मा.शिक्षणतज्ञ नितीन अग्रवाल व उपसरपंच पति पंडितराव मेटाङले यानि बालकांना पोलिओ पाजून लसीकरणाची  सुरुवात केली.कुणीही बालक लसीकरणापसुन वंचित राहू नये या उद्देशाने आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका  यानि सर्व गावभर फिरून परत विचारपूस केली व कुनि लसिकरनाचे राहिले का ते पाहणी केली व लसीकरणाकरिता कळवले,या दरम्यान गावात रस्त्याची कामे करण्या करिता आलेले कामगार यान्च्या राहुती वर जाऊन त्यांच्या बालकाचे लसीकरण केले हे उल्लेखनीय.या वेळी डॉ मंगेश विडोळे CHO  वसंत वायाळ MPW हे उपस्थित होते तरा आशा सेविका शारदा अंभोरे,अंगणवाडी सेविका अनिताबाई शेळके, अंगणवाडी सेविका ज्योती परमाळे ,नंदा चव्हान , कमलबाई जावळे, आशा सेविका सुनिता तुरुकमाने यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू